एक्स्प्लोर

निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांचा मास्टरस्ट्रोक, माढा मतदारसंघातील साखरसम्राटांचे धाबे दणाणले

अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढविण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास एक लाख पंधरा हजार मतदान आहे. याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो .

सोलापूर :  अभिजित पाटील (Abhijeet Patil)  यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (shri vitthal sahakari sakhar karkhana)  रोलर पूजा कार्यक्रमात चालू गळीत हंगामासाठी 3500 रुपयांचा भाव जाहीर करीत मास्टरस्ट्रोक लागवल्याने अनेक साखर सम्राटांचे धाबे दणाणले. आहेत.  आता किमान तेवढा दर देण्याची वेळ जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर येणार आहे.  अभिजित पाटील यांच्या घोषणेनंतर शेतकरी सुखावला असून आता इतर नेत्यांच्या कारखान्यांनी हाच भाव देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.  

अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढविण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास एक लाख पंधरा हजार मतदान आहे. याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो . गेल्यावर्षी अभिजित पाटील यांनी तब्बल 10 लाख 81 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 3 हजार रुपये प्रतिटन एवढा भाव दिला होता . आता यावर्षी रोलर पूजन कार्यक्रमातच पाटील यांनी या हंगामात 3500 रुपये भाव देण्याची घोषणा केल्याने माढ्याचे साखर सम्राट व आमदार बबनदादा शिंदे , पंढरपूरचे परिचारक , अकलूजच्या मोहिते पाटील अशा नेत्यांनाही अशाच पद्धतीने भाव द्यावा लागणार आहे . एकाबाजूला अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेसाठी जोरदार तयारी करीत सातत्याने माढा मतदारसंघ पिंजून काढत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी या हंगामाचा विक्रमी भाव जाहीर केल्याने हा त्यांच्यासाठी मास्टरस्ट्रोक ठरणार आहे .

अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले 

यामुळे आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या बबनदादा शिंदे अथवा दादासाहेब साठे या दोन्ही साखर कारखानदाराना अभिजित पाटील यांच्याप्रमाणेच भाव द्यावा लागणार आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असून तो राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे. आमदार शिंदे यांचे राजकारणाचा बेसही ऊस उत्पादक शेतकरी असून आता त्यांच्या टाकाटीवरच अभिजित पाटील यांनी घाव घालण्यास सुरुवात केल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे . यातच अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे माढा मतदारसंघात येत असल्याने या घोषणेमुळे अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले आहे . 

हे ही वाचा :

बापाचा हल्लाबोल अन् अजित पवारांचा इशारा, तरीही आत्रामांच्या लेकीचा निर्णय पक्का; 'या' दिवशी शरद पवार गटात करणार प्रवेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Embed widget