एक्स्प्लोर

बापाचा हल्लाबोल अन् अजित पवारांचा इशारा, तरीही आत्रामांच्या लेकीचा निर्णय पक्का; 'या' दिवशी शरद पवार गटात करणार प्रवेश

धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 

 नागपूर  मुलीला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल,  पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीवर आत्राम भडकले.  बापासोबतच राहा, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  देखील भावनिक आवाहन केलं. मात्र तरीही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम (DharamraoBaba Atram)  यांची मुलगी  'भाग्यश्री आत्राम हलगीकर'  या आपल्या  निर्णयावर ठाम असून लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश करणार आहे.   धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 

राज्यात काका विरुद्ध पुतण्याच्या राजकारणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे समोर येत आहेत.  मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. अहेरीतील अजित पवारांच्या जन्सन्मान यात्रेच्यावेळी  देखील बापाइतके लेकीवर कुणाचेच प्रेम नसते.. चूक भूल करू नका, बापासोबत रहा.. अशा शब्दात  साद घातली. मात्र त्यानंतरही   येणाऱ्या 12  सप्टेंबरला भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या या पक्ष प्रवेशाकडे आणि रणनीतीकडे सगळ्यांचे लक्ष  लागले आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत प्रवेश करणार 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून 12 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत प्रवेश करणार  आहे.  यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.  मागील काही दिवसांपासून भाग्यश्री आत्राम हलगीकर शरद पवार गटात प्रवेश करणार आणि  वडिल धर्मराव बाबा आत्राम विरोधात लढणार अशी चर्चा सुरू होती. त्याच अनुषंगाने भाग्यश्री यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेटही घेतल्याची चर्चा होती. तर अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा अहेरीत असताना अजित पवार मंचावर उपस्थित असताना धर्मराव बाबा आत्राम यांनी माझी मुलगी माझ्या विरोधात बंडखोरी करू शकते असे जाहीररीत्या बोलून दाखवले होते. 

हे ही वाचा :

मोठी बातमी : मुलीला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीवर दादांच्या मंत्र्यांचं टीकास्त्र

                  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet expansion: देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
Margashirsha Purnima 2024 : यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलंWind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशतDevendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet expansion: देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
संविधानावरून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला, आता संजय राऊतांकडून जोरदार प्रहार; म्हणाले, देशाचा आधार उद्ध्वस्त...
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित
Margashirsha Purnima 2024 : यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
Pakistan Cricket : हा कोणाता ट्रेंड... 36 तासांत पाकिस्तानच्या 3 दिग्गजांनी घेतली निवृत्ती! आता 7 फुटाच्या खेळाडूने ठोकला रामराम
हा कोणाता ट्रेंड... 36 तासांत पाकिस्तानच्या 3 दिग्गजांनी घेतली निवृत्ती! आता 7 फुटाच्या खेळाडूने ठोकला रामराम
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
Embed widget