एक्स्प्लोर

जन्मानंतर सहाव्या मिनिटाला आधार कार्ड तयार

उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात जन्मलेल्या मुलीला अवघ्या 6 व्या मिनिटाला आधार क्रमांक मिळाला. भावना संतोष जाधव असे या मुलीचं नाव आहे.

उस्मानाबाद : दैनंदिन आयुष्यात अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांकडे आधार कार्ड आहे. ज्यांच्याकडे नाही, ते अजूनही धावपळ करुन काढतात. त्यातील अनेकांना दिवस-दिवस निघून जातात. मात्र कुणाला जन्मानंतर अवघ्या 6 व्या मिनिटाला आधार कार्ड मिळालं आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात जन्मलेल्या मुलीला अवघ्या 6 व्या मिनिटाला आधार क्रमांक मिळाला. भावना संतोष जाधव असे या मुलीचं नाव आहे. जन्मल्यानंतर सर्वात कमी वेळेत आधार क्रमांक मिळवण्याचा विक्रम भावना जाधव हिच्या नावावर नोंदला गेला आहे. याआधी मध्य प्रदेशातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्मानंतर अवघ्या 22 व्या मिनिटात आधार क्रमांक मिळाला होता. मात्र, झाबुवामधील या मुलीचा विक्रम उस्मानाबादमधील भावना जाधवने मोडीत काढला आहे. संतोष आणि सुरेखा जाधव या दाम्पत्याची मुलगी भावना हिचा 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी जन्म झाला. त्यानंतर डॉक्टरांच्या तपासणीत तिची तब्येत ठीक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 12 वाजून 9 मिनिटांनी आधार नोंदणी मशिनवर भावनाचा फोटो काढून तिची नोंदणी करण्यात आली आणि आधार क्रमांक मिळवण्यात आला. आता भावना जाधव ही भारतातील सर्वात कमी वेळेत आधार क्रमांक मिळवणारी व्यक्ती ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
Bhiwandi News: भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
RBI Polymer Notes: आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
Embed widget