एक्स्प्लोर

Anil Parab Vs Nitesh Rane : नितेश राणे म्हणाले, कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतो, अनिल परबांचं जशास तसं उत्तर, म्हणाले, खुनी लोकांनी शिकवू नये!

नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर अनिल परब यांनीही जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले. या वादात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले.

Anil Parab Vs Nitesh Rane : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला, मला ईडी, सीबीआयच्या नोटीस आल्या असे वक्तव्य केल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांकडून विधानपरिषदेत जोरदार राडा करण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर अनिल परब यांनीही जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले. या वादात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. वेलमधे उतरून अनिल परब यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतो 

नितेश राणे यांनी बोलताना अनिल परब यांच्या वादाचा संदर्भ मातोश्रीशी जोडला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरे तोडली. कारकुनाचा कोणी छळ करू शकत नाही. यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक केली. जैसी करणी वैसी भरणी आहे. मातोश्रीची फरशी चाटायच काम यांनी केलं. मातोश्री बाहेर झोपण्याचं यांनी काम केलं. यांना दाखवायचं आहे आपण किती शूर आहोत ते. यानंतर अनिल परब यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले. 

चार चार खून आहेत यांच्या नावावर, मातोश्रीची चाटून चाटून पुढे आले

अनिल परब पलटवार करत म्हणाले की, चार चार खून आहेत यांच्या नावावर (राणे कुटुंब) आहेत. हे आम्हाला शिकवणार का? अशी विचारणा परब यांनी केली. ले लोक खुनी  आहेत. मातोश्रीची चाटून चाटून पुढे आले, हे सांगणार का मला? अशा शब्दात नितेश राणेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.  परब म्हणाले की,  संभाजी महाराज यांचा मान करणार नाही असं कोणी नाही. सभागृहात एक मंत्री अतिशय खालच्या भाषेत बोलतो हे योग्य नाही. यानंतर सभापतींनी आत्ताच्या चर्चेत असंसदीय संवाद झाला असेल तर तो काढून टाका, असे निर्देश दिले. 

कोण तरी उठतय आणि बोलतंय, आम्हाला देखील बोलावं लागेल

अनिल परब यांनी सांगितले की, संभाजी महाराज माझ दैवत आहे. मी काल काय बोललो हे तपासा. कोण तरी उठतय आणि बोलतंय, आम्हाला देखील बोलावं लागेल. मी काही चुकीचे बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मी काल बोललो छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्म बदलण्यासाठी प्रयत्न झाला मी बोललो माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी दबाव आणला. सभागृहातील एक सदस्य आहेत श्रीकांत भारतीय यांनी आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलं आहे. त्यांच्यावर कारवाई करा. त्यांच ट्विट माझ्याकडे आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Embed widget