एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या  'रेस टू झिरो'मध्ये, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील (Maharashtra) 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या ‘रेस टू झिरो’मध्ये (Race to Zero) सहभागी होणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांनी जाहीर केलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या ‘रेस टू झिरो’मध्ये (Race to Zero) सहभागी होणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांनी जाहीर केलं आहे. या 43 शहरातील कार्बन उत्सर्जन 2030 सालापर्यंत अर्ध्यावर आणण्याचा इरादा असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2050 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं पर्यावरण आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

राज्यातील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नागपूरचा आधीच ‘रेस टू झिरो’मध्ये समावेश आहे. यात आता नवीन 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील कोणती शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी होणार: 

अचलपूर(Achalpur), चंद्रपूर (Chandrapur), मालेगाव (Malegaon), पुणे (Pune), अहमदनगर (Ahemednagar), धुळे (Dhule), मिरा-भाईंदर (Mira Bhaindar), सांगली-मिरज (Sangli), अकोला (Akola), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur), सातारा (Satara), अंबरनाथ (Ambernath), मुंबई (Mumbai), नांदेड (Nanded), शिर्डी (Shirdi), अमरावती (amravati), हिंगणघाट (Hinganghat), नंदुरबार (Nandurbar), सोलापूर (Solapur), औरंगाबाद (aurangabad), इचलकरंजी (Ichalkaranji), नाशिक (Nashik), ठाणे (thane), बदलापूर (badlapur), जळगाव (Jalgaon), नवी मुंबईNavi MUmbai), उदगीर (udgir), बार्शी (barshi), जालना (Jalna), उस्मानाबाद (Osmanabad), उल्हासनगर (Ulhasnagar), भिवंडी (Bhiwandi), कल्याण-डोंबिवली (kalyan Dombivali), पनवेल (Panvel), वसई-विरार (Vasai Virar), भुसावळ (BHusaval), कोल्हापूर, (kolhapur) परभणी (parbhani), वर्धा (wardha), बीड (beed), लातूर (latur) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad)

Electric Vehicle Charging Station : मुंबईत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, कसं आहे हे चार्जिंग स्टेशन

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काय म्हणाले...
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, राज्यातील मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांपाठोपाठ महाराष्ट्रातील ४३ शहरांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाची ‘रेस टू झिरो’ ही आंतरराष्ट्रीय मोहिम राबविण्यात येणार आहे. क्लायमेट विक, एनवायसी, 2021 आणि ग्लोबल सिटीझन लाईव्ह कॅम्पेनचा भाग म्हणून या शहरांना सहभागी करण्यात आले आहे. शाश्वत विकासाकरिता जगभरात होत असलेल्या प्रयत्नांचा भाग  म्हणून आम्ही या मोहिमेत सहभागी होत असल्याचे ठाकरे यांनी  सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget