एक्स्प्लोर

10 February Headlines: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा, पोटनिवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस; आज दिवसभरात

10 February Headlines: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या एकदिवसाच्या मुंबई दौऱ्यासाठी येत आहेत. या दौऱ्यात ते सीएसटीएम स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर अंधेरी येथील मरोळमधील अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करणार आहेत. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

10 February Headlines: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Mumbai) यांचा मुंबई दौरा आहे. एका महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्याशिवाय, पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाचे कार्यक्रम...

मुंबई 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधानांचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आगमन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

- आज सकाळी ११ वाजता संत गुरु कांचनगिरी माता राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' येथे भेट घेणार आहेत

- पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी आज मुंबईत पत्रकार संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. पत्रकारांचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. 

पुणे 

- चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर दोन्ही विधानसभा मतदार संघाच चित्र स्पष्ट होणार आहे. 

अहमदनगर 

- कोरोनामुळे तीन वर्षांपासून होऊ न शकलेले जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन यंदा 10  ते 14 फेब्रुवारी दरम्यान अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. यंदा यात कृषी महोत्सव आणि पशू प्रदर्शन यांचाही समावेश असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुजय विखेंचीही उपस्थिती होणार आहे. जगातील सर्वाधिक उंचीचा आणि तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेला हरियाणातील मुरा जातीचा बारा कोटी रुपये किंमतीचा दारा नावाचा रेडा या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.

- मुंबईवरून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेचे शिर्डी रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून साईबाबा संस्थान आणि भाजपच्यावतीने प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे

नाशिक 

- भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे... रात्री 9.30 वाजल्यानंतर फडणवीस कार्यक्रमाला येतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करणे, सरकारची कामकाज जनतेपर्यंत पोहचविणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे तीन दिवसीय महाअधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे.

- कादवा सहकारी साखर कारखाना इथेनॉल प्रकल्पाचे सायंकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

हिंगोली 

- आज विरोधी पक्ष नेते अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते आदिवासी आश्रम शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार असून चार वाजता ते शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील.

रत्नागिरी 

- पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूनंतर रत्नागिरीतील पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. राज्यातील पत्रकारदेखील आंदोलन करणार आहेत.

सोलापूर 

- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखलLalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Embed widget