एक्स्प्लोर

राज्यात केंद्राच्या धर्तीवर सात नवीन मंत्रालयं, प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन

महाविकास आघाडी सरकारचं नुकतंच खातेवाटप झालं. आता चांगल्या दर्जाच्या खात्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती समोर आली होती.

मुंबई :  केंद्राच्या धर्तीवर सात नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. महत्वाच्या कामांना चालना देण्यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. तसेच महाविकास आघाडी सरकरमधल्या तिन्ही पक्षातील नाराजीवर वाढीव मंत्रालय उतारा ठरु शकतात अशी माहिती आहे. ही असणार नवी खाती आयुष मंत्रालय अन्न प्रक्रिया मंत्रालय कृषी, शिक्षण व तंत्रज्ञान मंत्रालय ज्येष्ठ नागरिक कल्याण मंत्रालय तीर्थ क्षेत्र विकास मंत्रालय वाणिज्य मंत्रालय दारिद्रय निर्मूलन मंत्रालय महाविकास आघाडी सरकारचं नुकतंच खातेवाटप झालं. आता चांगल्या दर्जाच्या खात्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती समोर आली होती. महाविकासआघाडीतील पक्षांच्या वाट्याला आलेली खाती
  • शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, परिवहन, उद्योग, कृषी अशी महत्त्वाची खाती आली आहेत.
  • काँग्रेसच्या वाट्याला महसूल, शालेय शिक्षण, उर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती आली आहेत
  • राष्ट्रवादीच्या वाट्याला गृह, जलसंपदा, अर्थ अशी महत्त्वाची खाती आली आहेत.
तीन पक्षांच्या सरकारमध्ये खातेवाटप करताना प्रत्येक पक्षाला न्याय द्यायचा प्रयत्न झाला असला तरी पक्षातील नाराजीला वाचा फुटली आहे. त्यावर नवीन खाती तोडगा असतील, अशी चर्चा आहे. तसंच व्यापाऱ्यांचं विशेषत: वस्तू आणि सेवा कर तसंच इतर करविषयक प्रश्न हाताळण्यासाठी वाणिज्य खाते बनवण्याचा विचार आहे. सोबतच राज्यात अनेक तीर्थक्षेत्रं असून अर्थसंकल्पात त्यांच्या विकासासाठी मोठी तरतूद केली जाते. त्यासाठी वेगळं खातं बनवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

खातेवाटपाची अधिकृत यादी

उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती अजित पवार - उपमुख्यमंत्री, वित्त, नियोजन कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीप वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास  नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता  अनिल देशमुख - गृह  बाळासाहेब थोरात - महसूल राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हसन मुश्रीफ - ग्राम विकास  डॉ.नितीन राऊत - उर्जा वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण डॉ.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) सुनिल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण दादाजी भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन  गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता  ॲड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास  संदिपानराव भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन बाळासाहेब पाटील - सहकार, पणन अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास यशोमती ठाकूर - महिला व बालविकास शंकराराव गडाख - मृद व जलसंधारण धनंजन मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार राज्यमंत्री अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य सतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण शंभुराज देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन बच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार दत्तात्रय भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन डॉ. विश्वजीत कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राजेंद्र पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य प्राजक्त तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क संबंधित बातम्या खातेवाटपाचा तिढा सुटला, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेतील, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा  Majha Vishesh | आणखी किती घोळ घालणार? | माझा विशेष | ABP MAJHA  महसूल आणि कृषी खातं मिळवण्यासाठी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांमध्ये रस्सीखेच  मंत्रालयातील नकोसं दालन; यात बसणाऱ्या मंत्र्यांच्या पदरी कायम निराशाच  Ministry Distribution | उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा घोळ मिटेचिना...| ABP Majha 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 31 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 31 March 2025100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 31 March 2025ABP Majha Marathi News 11 PM Top Headlines 11 PM 30 March 2025 रात्री 11 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray on Santosh Deshmukh Case: राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात; राज ठाकरेंचा वाल्मिक कराडवर निशाणा
राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात; राज ठाकरेंचा वाल्मिक कराडवर निशाणा
Chhaava Box Office Collection Day 45: 'छावा'नं 'सिकंदर'लाही पछाडलं; 45व्या दिवशीही अनेक फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर
'छावा'नं 'सिकंदर'लाही पछाडलं; 45व्या दिवशीही अनेक फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Embed widget