एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 07th March 2023 : खर्चात वाढ करणारा दिवस; 'असा' असेल तूळ राशीचा आजचा दिवस

Libra Horoscope Today 07th March 2023 : घरोघरी भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातील. या निमित्ताने नातेवाईकांचं येणं-जाणं होईल.

Libra Horoscope Today 07th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील करू शकता. घरातील सर्व लोक एकत्र काम करताना दिसणार आहेत. वरिष्ठ सदस्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आरोग्य देखील सुधारेल. 

खर्चात वाढ करणारा दिवस 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चात वाढ करणारा असेल. खरंतर, आज तुम्ही होळीशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. व्यापारी वर्गातील लोकांनाही आज खूप मेहनत करावी लागेल.  जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुलाची जबाबदारी योग्य पार पाडाल. आईचा सहवास मिळेल. वडिलांचा आशीर्वाद घेऊन कोणतेही काम कराल, त्यात यश मिळेल. आज एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल.

नोकरदार लोकांना नवीन काम मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. घरोघरी भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातील. या निमित्ताने नातेवाईकांचं येणं-जाणं होईल. घरोघरी मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घरातील सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठांच्या आशीर्वादाने आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आरोग्य देखील सुधारेल. 

आज तूळ राशीचे आरोग्य :

आज खूप धावपळ केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या तब्येतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळतील.

तूळ राशीसाठी आजचे उपाय :

नारायण कवच पठण केल्याने अनेक प्रकारे नक्कीच फायदा होईल.

तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग काळा आहे. तर, या राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 07th March 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Tukaram Mundhe : हळद, जिरे ते तीळ-मोहरी, तुकाराम मुंढेंची नजर आता मसाल्यातील भेसळीवर; भेसळ केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा, 10 लाखांचा दंड
हळद, जिरे ते तीळ-मोहरी, तुकाराम मुंढेंची नजर आता मसाल्यातील भेसळीवर; भेसळ केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा, 10 लाखांचा दंड
बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
Sushma Andhare : नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Embed widget