एक्स्प्लोर

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत ते दाखवा अन् दोन हजार रुपये मिळवा; उद्धव ठाकरेंचं आव्हान, शेतकऱ्यांसोबत बोलताना काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: हे दुतोंडी सरकार आहे. राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिले, अशी टीका करत शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार मिळालेच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौऱ्यातील आज दुसरा दिवस असून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला. इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. पॅकेज जाहीर करताना पाहणी केली होती की नाही?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घरचा शेतकरी संकटात असताना दुनियादारी करत प्रचाराला बिहारला जातायत. मला म्हणतात आता उद्धव ठाकरे घराबाहेर निघाले. अरे बाबा तुम्ही आधी आपलं घर बघा. शेतकरी संकटात आहे. दुनियादारी करत फिरताय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओमध्ये सातबारा कोरा करु, असं देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहे. यावर हे दुतोंडी सरकार आहे. राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिले, अशी टीका करत शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार मिळालेच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले हे दाखवा अन् दोन हजार रुपये मिळवा- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले हे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा, असं आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी दिलं. बोले तैसा चाले असं दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा. मी मुख्यमंत्री असताना हे स्वतः म्हणायचे ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता म्हणतात की, ओला दुष्काळ असं काही नसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती तसं तुम्ही भाजपसाठी मतबंदी करणार का?, आता पुन्हा हे निवडणुकांमध्ये भुलथापा देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget