एक्स्प्लोर

Latur News : 33 महिन्यांपासून पगार थकला...मुंडेंच्या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न...

Latur News : थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल, डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

रेणापूर, लातूर:  मागील 33 महिन्यांपासून थकलेला पगार मिळावा यासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल, डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारखान्याच्या 24  कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनात हा साखर कारखाना सुरू आहे. 

लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील आणि इलेक्ट्रीशियन वायरमन यांचा 33 महिन्यांपासून पगार थकीत आहे. याबाबत कारखाना प्रशासनाला वेळोवेळी कळवून ही पगार मिळू शकला नाही. थकीत पगार मिळावा आणि भविष्य निर्वाह निधी जमा व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू होता. पगार आणि ईपीएफ जमा व्हावा अन्यथा  कारखान्याच्या गेट समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह कारखाना प्रशासनास 21 दिवसांपूर्वी एका निवेदना द्वारे दिला होता. 

थकीत वेतनासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतरही कारखाना प्रशासनाने किंवा साखर संघाकडून कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी आधीच दिला होता. त्यामुळे घटनास्थळी पोलीस हजर होते.  त्यांनी या कर्मचाऱ्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले. यावेळी रेणापूर पोलिसांनी 24 अंदोलक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वतःचा रोष व्यक्त केला आहे. या कारखानाच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक  प्रजा गोपीनाथराव मुंडे  आहेत. तर मार्गदर्शक पंकजा मुंडे आहेत.

वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरु करणारच, पंकजा मुंडे समर्थकांनी जमवले 5 कोटी

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईनंतर 19 कोटींची थकबाकी प्रकरणी लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, आपण आर्थिक अडचणीत सापडल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, असे असतांना आता पंकजा मुंडे यांच्या मदतीला मुंडे समर्थक धावून आले आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि उसतोड कामगारांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी लोकवर्गणी जमा केली. मात्र, पंकजा मुंडे यांनी ही लोक वर्गणी  न स्वीकारत लोकांच्या पाठिंब्यावर कारखाना पुन्हा सुरू करू असे म्हटले. होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
विहीर गोठा ते घरकुल! अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय योजना मंजूर होईना, ग्रामसभेतच सरपंचानं वाचलं रेड कार्ड, कोणत्या कामासाठी किती पैसे?
विहीर गोठा ते घरकुल! अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय योजना मंजूर होईना, ग्रामसभेतच सरपंचानं वाचलं रेड कार्ड, कोणत्या कामासाठी किती पैसे?
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट

Embed widget