एक्स्प्लोर

Latur News : लातूरमध्ये पावसाचा कहर, निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी, लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली  

Latur News : लातूर जिल्ह्यात आज अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज ढगफुटी सारखा पाऊस पडला. तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. 

Latur News Update : लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रूपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळे पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत.   

लातूर जिल्ह्यात आज अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज ढगफुटी सारखा पाऊस पडला. कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. 

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे. 

औसा तालुक्यातील भेटा आणि अंदोरा येथे मुसळधार पाऊस झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. अनेक गावाचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत थांबवण्यात आले आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे पुलाची उंची वाढवण्याची मागणी करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

Latur News : लातूरमध्ये पावसाचा कहर, निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी, लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली  

निलंगा तालुक्यातील वडगाव भागात आज ढगफुटी झाली. या गावाच्या शिवारातील प्रत्येक शेतात पाणीच पाणी झाले आहे. संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले आहे. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील छोटे मोठे पूल पाण्या खाली गेले आहेत. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा  खंडित झाला आहे. शिवणी कोतल, शेडोळ, हाडगा याही भागात शेतांना जणू तलावाचे रुप आले आहे.  

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे  सोयाबीनची पीकं पिवळी पडली आहेत. त्यातच आज झालेल्या तुफान पावसामुळे. सर्व पिके वाहून गेली आहेत. शेतातील काळी माती वाहून गेल्याने खडके उघडी पडली आहेत. आता दुबार पेरणी तरी करायची कशी? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या

PHOTO : लातूरमध्ये मुसळधार पाऊस, लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut vs Sanjay Nirupam : हिंदुत्व , विश्वासघात आणि साधुंमध्ये 'सामना'Vijay Kumbhar on Pooja Khedkar : पूजा खेडकरांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करा -विजय कुंभारVishalgad Stone Pelting : विशाळगडावर भिडेंच्या धारकऱ्यांचा गोंधळ?Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 16 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकांरींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
Embed widget