एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात घोडा मैदान स्पर्धेवेळी घोड्यांपुढे धावणाऱ्या जीपचा भीषण अपघात, 8 ते 10 जण जखमी

Kolhapur Crime : उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी न घेतल्यास काय परिणाम होतात, यांचा अंदाज देणारा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) कागल (Kagal) तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती. अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले 8 ते 10 जण थेट जीपखाली आले. त्यामुळे या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

स्पर्धा  पाहण्यासाठी याठिकाणी शेकडो नागरिक उपस्थित असल्याने त्यांनी तातडीने जीप पलटी झालेल्या ठिकाणी धाव घेत मदतकार्य सुरु केले. नागरिकांनी जीपखाली दबलेल्यांना बाहेर तत्काळ मदतकार्य सुरु केले. दरम्यान, आतापर्यंत या अपघातात जिवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, जीप पलटी झालेली तीव्रता पाहत अनेकांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी न घेतल्यास काय परिणाम होतात, यांचा अंदाज देणारा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget