एक्स्प्लोर

Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एल्गार सुरुच, आता प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा 

कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. 

पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत शिवसैनिकांना रोखले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बंडखोर आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तुमच्या डोक्याला  कोणी बंदूक लावली आहे का ? अशीही विचारणा त्यांनी केली. फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर अधिकाधिक आमदार शिवसेनेत परत येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

प्रकाश आबिटकर गद्दार असल्याचे फलक झळकावत शिवसैनिकांनी चांगलीच घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आल्या.

राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयावरही मोर्चा 

अपक्ष आमदारआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरही शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये चांगलाच राडा झाला होता. 

जयसिंगपुरातील तुफानी राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकरांचा इशारा

जयसिंगपुरातील राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हाट्सअॅप व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना येणाऱ्या काळात अपक्ष म्हणूनच भूमिका राहणार असल्याचे सांगितले. विकासासोबत राहणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी विकासकामासाठी मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची भूमिका बरोबरच असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget