एक्स्प्लोर

Kolhapur News : मटकाबुकी सम्राट कोराणेसह साथीदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अटकेची कारवाई अटळ 

याचिका फेटाळल्याने सम्राट कोराणेसह त्याच्या साथीदारांवर अटकेची कारवाई अटळ आहे. सरकारी पक्षाकून ॲड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात बाजू मांडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

Kolhapur News : मोक्का कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या मटकाबुकी सम्राट कोराणेसह त्याच्या साथीदरांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लाववल्याने सम्राट कोराणेसह त्याच्या साथीदारांवर अटकेची कारवाई अटळ आहे. सरकारी पक्षाकून ॲड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात बाजू मांडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. 

काय आहे प्रकरण?

तत्कालीन प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिस पथकावर कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 9 एप्रिल 2019 मध्ये मटकाविरोधात कारवाई करताना प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी या प्रकरणी तपास करून राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संशयित सलीम मुल्लासह 44 जणांवर गुन्हा दाखल केला होता. 

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 42 जणांवर अटकेची कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी  संशयितांवर मोक्कातंर्गत कारवाई केली होती. त्यावेळी या प्रकरणातील संशयित कोराणे व पप्पू सावला हे फरार झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यानंतर संशयित सम्राट कोरोणेसह त्याच्या साथीदारांनी मोक्कातंर्गत केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Shinde BJP : ठाकरेंची खेळी, भाजपची धावाधाव, राजू शिंदेंना रोखण्याचा प्रयत्नMajha Vitthal Majha Vari : संत सोपानकाका पालखीचं रिंगण, काय आहे नीरा स्नानाचं महत्व?Manoj Jarange On Reservation | भगवे झेंडे, भगवी टोपी! शांतता रॅलीबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?ABP Majha Headlines 07 PM एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM 06 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
Embed widget