एक्स्प्लोर

Kolhapur News : दिवंगत आमदार अनिल बाबरांच्या समर्थकांना अश्रू अनावर; पोरके झाल्याची भावना

अनिलभाऊ व्यासपीठावर येऊन मार्गदर्शन करतील असं वाटतं होतं, पण त्यांचे निधन झाल्याने सर्वच कार्यकर्ते पोरके झाले आहेत, अशी भावना दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.

कोल्हापूरसांगली जिल्ह्यातील जत खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे समर्थक मोठ्या संख्येने कोल्हापुरात (Kolhapur News) शिंदे गटाच्या सभेला उपस्थित आहेत. शिवसेनेचं दोनदिवसीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडले. यानंतर आज (17 फेब्रुवारी) गांधी मैदानात जाहीर सभा होत आहे. 

या सभेला अनिल बाबर समर्थक उपस्थित राहिले आहेत. यावेळी समर्थकांना सभा ठिकाणी अश्रू अनावर झाले. अनिलभाऊ व्यासपीठावर येऊन मार्गदर्शन करतील असं वाटतं होतं, पण त्यांचे निधन झाल्याने सर्वच कार्यकर्ते पोरके झाले आहेत, अशी भावना दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या खानापूर मतदार संघातून आलेल्या समर्थकांनी व्यक्त केली. कोल्हापुरात गांधी मैदानात शिंदे गटाच्या महाअधिवेशनानंतर जाहीर सभा होत आहे. या सभेतून शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून लोकसभेसाठी प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. 

सरपंच ते आमदार असा प्रवास

दरम्यान, अनिल बाबर (Anil Babar) यांनी घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा मोठा राजकीय प्रवास केला. ते पहिल्यांदा 1972 मध्ये सांगली (Sangli News) जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. 1990 त्यांनी अपक्ष म्हणून आमदार निवडणूक लढवली. 1999 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. स्वर्गीय आर. आर. आबा यांच्याशी सुद्धा त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 

सांगली जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख ओळखले जाते. आमदार बाबर सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. मागील दोन निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) तिकिटावर लढवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी सुद्धा त्यांची जवळीक होती. ऐनवेळी फडणवीस यांच्या आग्रहामुळे गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत यश मिळाले होते. 

अनिल बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे मंजूर केली होती. सेना आमदारांची कामे होत नाही, म्हणून झालेल्या तक्रारींची चौकशी अहवाल तयार करा म्हणून मुख्यमंत्र्यांनी बाबर यांना दिली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget