एक्स्प्लोर

KDCC ED Raid : "बँक अधिकाऱ्यांचा अमानुष छळ करणाऱ्या 'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा"

अधिकाऱ्यांना 30 तास कोंडून ठेवून अमानुष छळ करणाऱ्या 'ईडी'च्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांना करण्यात आली. 

KDCC ED Raid : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकाऱ्यांना (KDCC ED Raid) 30 तास कोंडून ठेवून अमानुष छळ करणाऱ्या 'ईडी'च्या (ED) अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनातून कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनने शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जिल्हा बँकेच्या चौकशीचे कारण सांगून 30 तास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. शिवीगाळही करण्यात आली. अमानुषपणे डांबून ठेवले. ईडीने टाकलेला हा छापा राजकीय होता. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या राजकारणात बळी दिला जात आहे. चौकशी झाल्यानंतर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन मुंबईला चौकशीसाठी नेले.

चौकशी करताना शिवीगाळ करण्यात आली

निवदेनात पुढे म्हटले आहे की, "30 तासांच्या चौकशीमुळे अधिकारी थकले होते. चौकशी करताना त्यांना शिवीगाळ करण्यात आली. मोबाईल काढून घेऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू दिले नाही. अधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या मुलांची अडवणूक केली. सक्तवसुली संचालनालयाच्या 22 अधिकाऱ्यांनी बँकेतील 30 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा अमानुष छळ केला. तीस तासांच्या चौकशीनंतर आरोग्य बिघडल्याने सुनील लाड या अधिकाऱ्याला हदयविकाराचा झटका आला. याला जबाबदार धरून ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे".

केडीसीसी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत; कर्मचाऱ्यांनी केली पुष्पवृष्टी

ईडीकडून तब्बल 70 तासांनी सुटका झाल्यानंतर कोल्हापुरात परतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे (KDCC ED Raid)  मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूर शहरातील शाखेतील कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखरे विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर, व निरीक्षक राजू खाडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. 

मुंबईत काय चौकशी झाली?

दरम्यान, ईडीने कोल्हापुरातील छापेमारीत जी चौकशी केली त्याच संदर्भाने चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारपर्यंत कार्यालयात बसवून ठेवले. त्यानंतर जबाब नोंदवले. कोणताही त्रास न देता जबाब नोंदवून घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी बँकेचा व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगत मार्चपर्यंत आणखी चांगली कामगिरी करून ईडीला दाखवू, असे आवाहन यावेळी केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget