एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के! तीन बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत घाटगे गटाची बाजी

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु असून पहिल्या निकालात कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु असून पहिल्या निकालात कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत या तीन ग्रामपंचायतींमध्ये घाटगे गटाने बाजी मारली आहे. बामणीत शिव शाहू ग्रामविकास आघाडी सरपंच पदासह आठ जागांवर विजयी झाली आहे. शेतकरी विकास आघाडी दोन जागावर विजयी झाली आहे. 

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update

दरम्यान, करवीर तालुक्यातील सादळे मादळे, कावणे, वडणगे ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे.  18 टेबलवर मतमोजणी सुरू आहे. चार फेरीत निकाल लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी  3 हजार 654 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 ते 20 टेबलवर मतमोजणी होईल. त्यामुळे 30 ते 45 मिनिटात तीन ते चार गावांचे निकाल हाती येतील. सर्व गावांची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसरी फेरी घेतली जाईल. दरम्यान, मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त आहे. सीसीटीव्हीचीही नजर असेल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संबंधित तालुक्याचे तहसीलदार काम पाहतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Embed widget