एक्स्प्लोर

Karnataka Election Result 2023 Live Updates: सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछाडी; निपाणीतून राष्ट्रवादीचे उत्तम पाटील आघाडीवर, बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर 

निकाल काँग्रेसच्या बाजूने जातो का? याचे उत्तर दुपारपर्यंत मिळेल. मात्र, मतमोजणी जवळपास दीड तासांची मतमोजणी पूर्ण झाली असून ती मोडून काढणे भाजपसाठी अशक्यप्राय आव्हान असेल यामध्ये शंका नाही. 

Karnataka Election Result 2023 Live Updates: अत्‍यंत चुरशीने होत असलेल्या कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांच्या कलांमध्ये काँग्रेसने 131 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपने 73 जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरतील असे गेल्या काही दिवसांपासून बोललं जात असलेल्या जेडीएसला 18 जागांवर आघाडीवर आघाडीवर आहे. एकंदरीत कर्नाटकचा निकाल एक्झिट पोलनुसार हा काँग्रेसच्या बाजूने जातो का? याचे उत्तर दुपारपर्यंत मिळेल. मात्र, मतमोजणी जवळपास दीड तासांची मतमोजणी पूर्ण झाली असून ती मोडून काढणे भाजपसाठी अशक्यप्राय आव्हान असेल यामध्ये शंका नाही. 

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराश झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे एकंदरीतच बेळगावमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत आहे. अथणीमधून लक्ष्मण सवदी आघाडीवर आहेत. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरवणुका, सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याच बरोबर दहा हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळ 18 जागांसाठी 187 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी एकूण 828  कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget