एक्स्प्लोर

child marriage kolhapur : गावात बालविवाह झाल्यास सरंपच, सदस्य आणि ग्रामसेवकावर आता 'सर्जिकल स्ट्राईक' होणार! 

कोल्हापूर जिल्ह्यात गावांमध्ये बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरुन बाजूला, तर ग्रामसेवकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

child marriage kolhapur : कोरोना काळात कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात बालविवाह वाढतच चालल्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार सक्तीचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरुन बाजूला, तर ग्रामसेवकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरात बालविवाह आढळून आल्यास वॉर्ड स्तरीय समिती अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

यावेळी बोलताना रेखावार म्हणाले की, बालसरंक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात कुचराई झाल्यास समितीमधील सदस्यांना जबाबदार धरुन पदावरुन बाजूला अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील व संबंधित समिती सदस्य उपस्थित होते.

तालुका बाल संरक्षण समित्या सक्षम होण्यासाठी तहसीलदारांनी बाल विवाह व अन्य संबंधित विषयांवर दरमहा नियमित आढावा घ्यावा, असेही आदेश त्यांनी दिले. 

वर्षभरात 19 बालविवाह उघडकीस 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण विशेषत: कोरोना काळापासून वाढले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 19 बालविवाह झाल्याचे आढळून आले आहे. लग्‍न करताना वधूचे वय 18 पेक्षा, तर वराचे वय 21 पेक्षा कमी असल्यास बालविवाह समजला जातो. अनेक कारणांनी बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन विवाह केल्याच्या घटनांमध्येही अलीकडील काळात वाढ झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग आम्ही काय ... ? बारामतीत अजित पवारांची टीकाPM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुकNashik Loksabha Election 2024 : नाशिकची जागा सेनेला तर राष्ट्रवादीला कुठली जागा मिळणार ?Jaysingh Mohite Patil on Uttamrao Jankar : तुम्हीही शब्द द्या...मोहितेंना काय म्हणाला कार्यकर्ता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget