एक्स्प्लोर

Kolhapur Crime : हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; आत्महत्या केलेल्या वैभव पाटीलसह पत्नीची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरु

कमांडो हाफ मॅरेथॉन (kamando half marathon ) या स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली पैसे गोळा करून लाखोची फसवणूक करून आत्महत्या केलेल्या वैभवसह त्याची पत्नीची बँक खाती गोठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Kolhapur Crime : कमांडो हाफ मॅरेथॉन (kamando half marathon 2022) या स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली पैसे गोळा करून लाखोची फसवणूक करून आत्महत्या केलेल्या वैभव पाटीलसह त्याची पत्नीची बँक खाती गोठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी वैभवच्या ( (Suicide of Vaibhav Patil)  विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केलेल्या वैभव पाटीलसह पत्नी पूनम पाटीलची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिसांनी सुरू केली आहे. 

दरम्यान, या प्रकरणात फसवणूक प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा कयास आहे. मोबाईल कॉल डिटेल्समधून शोध सुरु करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. कमांडोज् मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यामागे वैभव, पत्नी पूनमसह त्यांच्या काही सहकाऱ्यांचा समावेश असावा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. संबंधितांचा छडा लावून त्यांचीही बँक खाती गोठवण्याचा निर्णय तपास अधिकार्‍यांनी घेतला आहे. 

डाव अंगाशी येणार असे दिसताच आत्महत्या 

आत्महत्या केलेल्या वैभवने राज्यासह देशभरातील साडेचार हजारांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून प्रवेश शुल्कच्या नावाखाली पैसे आकारून आत्महत्या केली आहे. स्पर्धेसाठी स्पर्धक कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याना फसवणूक झाल्याचे समोर आले होते. मुख्य आयोजक वैभव अचानक गायब झाल्याने शेकडो स्पर्धकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर वैभवने तिरपण ( ता. पन्हाळा) येथील घराजवळील शेतवडीत गळफास लावून आत्महत्या केली होती. कोल्हापूरमध्ये विविध गटातील हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 16 ऑक्टोबर रोजी हाफ मॅरेथॉन होणार म्हणून महाराष्ट्रासह देशभरातून स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले होते.  वैभवने कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानात स्पर्धा होणार असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो बक्षिसांचा वर्षाव करणार असल्याचे जाहीर केले होते. स्पर्धेसाठी देशभरातून दीड हजारांवर स्पर्धक आले होते. मात्र, त्या सर्वांची फसवणूक झाल्याने पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget