एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik : पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार  

उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून (Uchagaon Gram Panchayat Election Result) वादंग निर्माण झाल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

kolhapur district gram panchayat election : उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून (Uchagaon Gram Panchayat Election Result) वादंग निर्माण झाल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उचगाव ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा घ्यावी या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावरून सतेज पाटील यांनी महाडिक गटाला नाव न घेता टोला लगावला होता व पराभव पचवण्याची ताकद पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी (Dhananjay Mahadik on Satej Patil) सतेज पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देताना पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी शिकवू नये, असा टोला लगावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव ग्रामपंचायतच्या निकालानंतर हे दोन्ही दिग्गज नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

महाडिक सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेवरून प्रतिक्रिया दिली. महाडिक म्हणाले की, पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये. अनेक पराभव पचवून आम्ही शिखरावर पोहोचलो आहे. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने सत्ता कायम राखल्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा काढून फेरमतदानाची मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना विजयाचा आनंदोत्सव साजरा करता तसा पराभव पचवण्याची देखील तयारी लागते अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यावर प्रत्युत्तर देताना महाडिक यांनी आम्ही अनेक पराभव पचवून पुन्हा उदयास आलो आहे. त्यामुळे पराभवानंतर अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचवण्याचे शिकवू नये. उचगावमध्ये मतदान झाल्यानंतर सतेज पाटील यांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे उचगावातील ग्रामस्थांचं केवळ एकच म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी करावी. आपण ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा केला जाईल असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

उचगाव ग्रामस्थांचा मोर्चा 

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संवेदनशील असलेल्या उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरून वाद सुरु झाला आहे. सोमवारी उचगावच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढून निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली. आठ दिवसात ग्रामस्थांना निर्णय न कळवल्यास निवडणूक प्रशासकाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरून सतेज पाटील आणि महाडिक गटात वादाची ठिणगी पडली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget