एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik: देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यात राजकीय बाॅम्ब फुटणार? खासदार धनजंय महाडिकांनी नेमका दावा केला, तरी काय?

ठाकरे गटासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपत येण्याची उत्सुकता दाखविल्यानंतर बोलणी सुरु केली. त्यानंतर भाजप प्रवेशाची तयारी दाखवली आहे, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.

Dhananjay Mahadik: उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस मोदी यांच्या कार्यकाळाला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 27 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍यात अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेशाचे नियोजन केलं आहे. फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. महाडिक यांनी कोल्हापूरमध्ये विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने बोलत असताना त्यांनी हा मोठा दावा केला. यावेळी त्यांनी कोल्हापूर महापालिका निवडणूक, त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक तसेच ते स्वतः लोकसभा निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? आदी मुद्यांवर भाष्य केले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या गळाला

त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोल्हापूरमध्ये भाजपला लोकांची साथ मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपमध्ये इतर पक्षातील लोकांची येण्याची इच्छा आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. ठाकरे गटासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपत येण्याची उत्सुकता दाखविल्यानंतर बोलणी सुरु केली. त्यानंतर भाजप प्रवेशाची तयारी दाखवली आहे. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले आहेत.  यामध्ये शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचा समावेश आहेत, त्यांना प्रवेश द्यायचा की नाही? ते नेतृत्व ठरवेल.  

पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करणार 

महाडिक यांनी सांगितले की, मी भाजप खासदार असल्याने पक्षादेशानुसार काम करणार आहे. ‘राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आम्ही विविध विकासकामांसाठी निधी दिला आहे. महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी 10 कोटींचा निधी दिला. नगरोत्थान महाभियांतर्गत 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शहरातील विविध प्रभागांत हा निधी देण्यात आला आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये शहरामध्ये किती विकासकामे पूर्ण झाली, याचा हिशेब त्यांनी दिला पाहिजे. महापालिका निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत महापालिकेत सत्तांतर होणार असून, शिवसेना-भाजपची सत्ता येईल.

तर त्यांचाही प्रचार करणार

पक्षाने आदेश दिल्यास खासदार मंडलिकांचा प्रचार करणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार असल्याचेही ते म्हणाले. पक्षाने लोकसभा लढवा, असे सांगितल्यास त्याची तयारी असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Harshvardhan Patil : आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
Mumbai NCP : मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Harshvardhan Patil : आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
Mumbai NCP : मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी
स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, जाणून घ्या सविस्तर
जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
Embed widget