एक्स्प्लोर

Kolhapur Crime : शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्यूमुखी; उदगिरीपैकी केदारलिंगवाडी हद्दीतील घटना 

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi Taluka) उदगिरीपैकी केदारलिंगवाडी हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 10 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला.

Kolhapur Crime : कोल्हापूरजिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi Taluka) उदगिरीपैकी केदारलिंगवाडी हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 10 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेली असताना बिबट्याने हल्ला केल्याने मुलीचा मृत्यू झाला. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय 10, सध्या. रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. (Kolhapur Crime)

शाहूवाडी (Shahuwadi Taluka) तालुक्यातील पुसाळे येथील बाबाजी डोईफोडे हे गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबासह उदगिरी पैकी केदारलिंगवाडी येथे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जनावरांना चरण्यासाठी घेऊन निघाल्या होत्या. केदारलिंग वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर जनावरांच्या मागे असलेल्या मनीषा डोईफोडे या मुलीला बिबट्याने झडप मारून पकडले. काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतर मागे गवतात मुलीला ओढून नेणारा बिबट्या दिसला. आरडाओरडा करताच बिबट्या जंगलात पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने मान पकडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत वाढली असून, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चांदोली अभयारण्यापासून जवळच हा परिसर असल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर

Embed widget