एक्स्प्लोर

Jalgaon News : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास बचत गटातील महिलांना 50 रुपये दंडाचा फतवा! गर्दी जमवण्यासाठी खटाटोप

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी होत असलेल्या अवाढव्य खर्चावरून विरोधकांवरून टीका होत आहे. ही टीका होत असतानाच जळगावमधील (Jalgaon) कार्यक्रमामधून भलतीच बाब समोर आली आहे. 

जळगाव : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय पद्धतीने राज्य सरकारकडून 'शासन आपल्या दारी' (Shasan Apya Dari) हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी होत असलेल्या अवाढव्य खर्चावरून विरोधकांवरून टीका होत आहे. ही टीका होत असतानाच जळगावमधील (Jalgaon) कार्यक्रमामधून भलतीच बाब समोर आली आहे. 

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड

जळगावमध्ये (Jalgaon News) आज (4 मार्च) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी महिला बचत गटातील महिलांनी उपस्थिती न लावल्यास पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महिला बचत गटांना यासाठी टार्गेट करण्यात आलं असून जर महिला बचत गटातील महिला शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील मेसेज आणि उलट सुलट प्रतिक्रिया आता जळगावमधील सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरल होत आहेत. 

गर्दी जमवण्यासाठी दंडाचा फतवा काढल्याने संताप

आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मतदारसंघांमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी दंडाचा फतवा काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोणतेही कारण न देता या कार्यक्रमाला उपस्थित रहावेच असेही म्हटले आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी हा कुठला प्रकार? अशी विचारणा होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये शेतात असा, लग्नाला जावा किंवा आणि काहीही असो कुठलेही कारण ऐकलं जाणार नाही, पन्नास रुपये दंडही केला जाईल, असे म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 01 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवातLonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget