एक्स्प्लोर
बाबा रामदेव यांचा योग दिनी दुबईत योगा
नवी दिल्ली : जागतिक योग दिनाची भारतासह जगभरात जोरदार तयारी सुरु झाली आहे. या दिवशी दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये रामदेव बाबा योगा करणार आहेत.
येत्या 21 जूनला संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी काल रामदेव बाबांनी दुबईतल्या नागरिकांना योगा शिकवला.
दरम्यान, योग दिनीच्या पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेव बाबा आज राजपधावर 35 हजार नागरिकांकडून योगाचा सराव करून घेणार आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलीही या सराव कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement