एक्स्प्लोर

कोरोनाची तिसरी लाट केव्हा पीक गाठणार?,पाहा तज्ज्ञ काय सांगतात

Peak of Corona Third Wave : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात देशात तिसरी लाट केव्हा पीक गाठणार? यामुळे सर्वसामान्य लोक चिंतेत पडले आहेत.

Peak of Corona Third Wave : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात देशात तिसरी लाट केव्हा पीक गाठणार? यामुळे सर्वसामान्य लोक चिंतेत पडले आहेत.  इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय राय यांनी देशातील तिसऱ्या लाटेबाबत म्हत्वाची माहिती दिली आहे. डॉ. संजय राय यांच्यामते, भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्ण संख्या वाढेल, त्यानुसार तेथे कोरोना रुग्णवाढ पीक गाठेल. भारतात तिसऱ्या लाटेचा पीक फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतो, असेही राय यांनी सांगितले.  

दुसऱ्या लाटेप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत आहे. पण पीकनंतर रुग्णांच्या संख्येत घट होते. सध्या देशात वाढणाऱ्या रुग्णसंख्या पाहाता ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.  अशात तिसरी लाट आल्यानंतर पीक फेब्रुवारीमध्ये गाठेल असा अंदाज डॉ. संजय राय यांनी व्यक्त केला आहे. काही केलं तरी कोरोना रुग्णाची वाढ थांबवणं शक्य नाही. जगभरातील अनेक देश कोरोना रुग्णवाढ रोखू शकले नाहीत. लॉकडाऊन अथवा नाईट कर्फ्यूमुळे कोरोना रुग्णाची गती मंदावू शकते, पण रोखू शकत नाहीस असे संजय राय यांनी सांगितले.  

गेल्या काही दिवसांतील देशातील रुग्णवाढ -
२८ डिसेंबर - नवीन रुग्णसंख्या 6,538 
एक जानेवारी २०२२ - नवीन रुग्णांची वाढ 22,775 
 दोन जानेवारी - 27,553 नव्या रुग्णाची नोंद
तीन जानेवारी -  33,750 नव्या रुग्णांची नोंद  
चार जानेवारी -  37,379 नव्या रुग्णाची वाढ 
पाच जानेवारी -  58,097 नवीन रुग्णांची नोंद
सहा जानेवारी -  90,928 नवीन रुग्णांची नोंद
सात जानेवारी -  1,17,100 नव्या रुग्णाची नोंद

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget