एक्स्प्लोर

West Bengal train accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना

Kanchenjunga Express Accident: : जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस (West Bengal Kanchenjunga Express train accident ) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस (West Bengal Kanchenjunga Express train accident ) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.  सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

अपघातस्थळी बचाव पथकं रवाना, ममता बॅनर्जींचं ट्विट

रेल्वे दुर्घटनेची माहिती ऐकून धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार  दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे.   बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. 

नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी कंचनजंगा एक्स्प्रेस सियालवाहकडे जात होती. त्यावेळी पॅसेंजर रेल्वे आणि कंचनजंगा एक्स्प्रेस यांची भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बेल ट्रॅकवरुन खाली घसरले. आज सकाळी 9.30 च्या सुमारास ही दुर्घटना झाली. कंचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला जाऊन धडकली. 

संबंधित बातम्या  

Sabarmati-Agra Train Accident: राजस्थानात साबरमती एक्स्प्रेस अन् मालगाडीची धडक; दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्यानं भीषण अपघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Indian Web Series for Couple : प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचयPune Zika Virus : पुण्यातील दोघांना झिका व्हायरसची लागण, धोका वाढला, लक्षणे काय? काळजी कशी घ्याल?Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Indian Web Series for Couple : प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget