एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

मुख्यमंत्र्यांसमोर फोनवर बोलणे अधिकाऱ्याला पडले महागात, प्रोटोकॉल भंग केल्याचा ठपका ठेवत थेट केली बदली

मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी  तैनात असलेले एएसपी प्रोटोकॉल विसरले आणि फोनवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचे पालन न करणे एका अधिकाऱ्याला चांगले महागात पडले आहे. मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉलचे पालन न केल्याने एक अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्याची बदली करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मु्ख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) कोटद्वार (Kotdwar) मध्ये आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचे झाले असे की, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी  तैनात असलेले एएसपी प्रोटोकॉल विसरले आणि फोनवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

हा प्रकार काही दिवसांपूर्वीचा आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपत्तीचा आढावा घेण्यासाठी कोटद्वार जिल्ह्यात पोहोचले होते. सीएम धामी हेलिकॉप्टरमधून कोटद्वारमध्ये उतरले तेव्हा एएसपी शेखर सुयाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आले होते. मात्र यादरम्यान एएसपी शेखर सुयाल प्रोटोकॉल विसरले. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल विसरून सीएम धामी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतरही ते फोनवर बोलतच राहिले आणि फोनवर बोलतच  त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले.  

पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली

अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेखर सुयाल यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले, मात्र ते फोनवर बोलतच राहिले. राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि एक अतिरिक्त एसपी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फोनवर बोलत राहतो, ही कृती मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल मोडल्याची मानली जाते. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एएसपी शेखर सुयाल यांना एएसपी कोटद्वार येथील पदावरून हटवून त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. ही पोस्टिंग पोलिस खात्याची शिक्षा म्हणून मानली जाते.

या विषयावर सध्या एकही पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाही. पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रया आलेली नाही.  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तर नियमित पोस्टिंग आहे.  पण ज्या प्रकारे हे प्रकरण माध्यमांसमोर आले  त्यानंतर लगेचच शेखर सुयाल यांना कोटद्वार येथून नरेंद्र नगर पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.  तो थेट नियमभंग मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल आणि या पोस्टिंगकडे शिक्षा म्हणून पाहिले जात आहे.

हे ही वाचा :                            

टॉवरच्या रिफ्युजी एरियात फुटलंय अतिक्रमणांचं पेव? पालिकेनं किमान आपलं डोकं वापरुन कारवाई करावी, हायकोर्टाचे खडे बोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget