एक्स्प्लोर

America : व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँटोनी फौसी यांना कोरोनाची लागण

Anthony Fauci Covid Positive : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 

Anthony Fauci Covid Positive : व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ अँटोनी फौसी  (Anthony Fauci) यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 

दोनदा बूस्टर डोसही घेतला होता

एएनआय या वृत्तसंस्थेने एनआयएचच्या प्रेस रिलीजचा हवाला देत माहिती दिली आहे, डॉ. अँथनी यांनी संपूर्ण लसीकरण केले होते आणि त्यांनी दोनदा बूस्टर डोसही घेतला होता, तरीही त्यांना कोरोनाचा फटका बसला. मात्र, सध्या कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. डॉ. अँथनी यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे आणि ते घरून काम करत आहेत. डॉ. अँथनी काही काळ राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसेच कोणत्याही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या संपर्कात नव्हते. डॉ. फौची कोरोना निगेटिव्ह होईपर्यंत कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील.

ओमिक्रॉनशी लढा देण्यासाठी चौथ्या डोसची आवश्यकता

एनआयएचच्या प्रेस रिलीजच्या माहितीनुसार, डॉ. फौसी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे आणि त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करतील, कोरोनामधून बरे झाल्यानंतरच ते कामावर परत येऊ शकतील. याआधी डॉ. फौसी यांनी सांगितले होते की, अमेरिकेतील कोरोना वेरिएंट ओमिक्रॉनशी लढण्यासाठी चौथ्या डोसची आवश्यकता असू शकते. बूस्टर डोस वयानुसार असू शकतो असेही सांगण्यात आले. मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँटोनी फौसी अलीकडेपर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या जवळच्या संपर्कात नव्हते. डॉ. फौसी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे आणि त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करतील आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर कामावर परततील. यापूर्वी, फौसी यांनी सूचित केले होते की, युनायटेड स्टेट्समधील कोरोना व्हायरस ओमिक्रॉनशी लढा देण्यासाठी चौथ्या डोसची आवश्यकता असू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Satara : Sharad Pawar साताऱ्यात दाखल , माढा आणि साताऱ्याचा उमेदवार ठरणार ?Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Embed widget