एक्स्प्लोर

यूपी निकालांनंतर शेअर बाजारात उसळी, निफ्टीचा उच्चांक

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालाला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सलामी दिली आहे. आज तीन दिवसांच्या सुटीनंतर शेअर बाजार सुरू झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणेच निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात तर सर्वोच्च पातळी गाठत, 600 पॉईंटचा टप्पा गाठला, निफ्टीमध्ये आता 125 ते 130 च्या आसपास वाढ आहे. तर मुंबई शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 450 ते 500 पॉईंटची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या निफ्टी 9066 अंशावर तर सेन्सेक्स 29398 पॉईंटवर आहे. 9066 ही निफ्टीची आजवरची सर्वोच्च पातळी आहे. पाच राज्यातले निवडणूक निकाल त्यातही उत्तर प्रदेशच्या अतिप्रचंड निकालामुळे सत्ताधारी भाजपला राज्यसभेतही बहुमत मिळवणं शक्य होणार आहे. राज्यसभेत पंतप्रधान मोदींना बहुमत मिळाल्यास मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी चालना मिळेल अशी बाजाराला अपेक्षा आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यातील निवडणूक निकालाला गुंतवणूकदारांनी दिलेली सलामी म्हणून या उसळीकडे पाहिलं जात आहे. या सर्व घडामोडीचा परिणाम म्हणून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाही गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर आला आहे. रुपयातील ही सुधारणा हे सुद्धा बाजाराच्या उत्साहाचं प्रमुख कारण मानलं जातंय. शुक्रवारच्या बंदनंतर आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात तब्बल 43 पैशांची सुधारणा झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालामुळे बाजाराला आणि त्यातील गुंतवणूकदारांना अपेक्षित असलेलं राजकीय स्थैर्य अधिक भक्कम झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मणिपूर भेसळयुक्त दारु प्रकरण! मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर 600 जणांवर उपचार सुरु 
मणिपूर भेसळयुक्त दारु प्रकरण! मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर 600 जणांवर उपचार सुरु 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget