एक्स्प्लोर

Mulayam Singh Yadav Health Update : मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक, रूग्णालयाची माहिती  

Mulayam Singh Yadav Health Update : दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.  रुग्णालयाने  जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.

Mulayam Singh Yadav Health Update : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav ) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मेदांता रूग्णालयाने (medanta hospital ) दिली आहे. मुलायमसिंह यादव यांचे हेल्थ बुलेटिन रूग्णालायाने जारी केले आहे. त्यामध्ये मुलायमसिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. 

दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.  रुग्णालयाने  जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.  मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सध्या आयसीयूमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजणक आहे आणि ते जीवनरक्षक औषधांवर आहेत. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मोठ्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. समाजवादी पक्षाकडून रुग्णालयाचे हे बुलेटिन शेअर करण्यात आले आहे.  

गेल्या आठवडाभरापासून प्रकृती चिंताजनक  

मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली आहे.  त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित आहेत, तर भाऊ शिवपाल सिंह यादव हे रोज रुग्णालयात येत आहेत.  मुलायम सिंह यांचे नातेवाईक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांची काळजी घेण्यासाठी मेदांता हॉस्पिटलमध्ये येऊन जात आहेत. सध्या ते ते जीवनरक्षक औषधांवर आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Mulayam Singh Yadav Health : मुलायम सिंह यादव सीआरआरटी ​​थेरपी सपोर्टवर, किडनी फेल झाल्याची डॉक्टरांची माहिती  

Shivsena : उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न'चिन्ह'; त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय आयोगाच्या यादीत नाहीत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget