एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोदींवर भाष्य करणाऱ्या BBCच्या डॉक्युमेंटरीशी सहमत नाही, ऋषी सुनक यांनी टोचले पाकिस्तानी वंशाच्या खासदाराचे कान

Rishi Sunak on BBC Documentary: गुजरात दंगलीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रकाशित केली आहे. 

मुंबई: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये (India: The Modi Question) दाखवण्यात आलेल्या माहितीशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर ऋषी सुनक यांनी (UK PM Rishi Sunak on BBC Documentary) आपली भूमिका स्पष्ट केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ही डॉक्युमेंटरी म्हणजे पक्षपाती आणि अपप्रचार करणारी असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. 

गुजरात दंगलीवेळी त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर भूमिकेवर टीका करणारी एक डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रसारित केली आहे. त्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला असून हा विषय ब्रिटनच्या संसदेतही उपस्थित करण्यात आला. बीबीसीच्या अहवालावर पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषी सुनक म्हणाले की, "याबाबत ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या विरोधात आम्ही नेहमीच भूमिका घेतली आहे. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित या डॉक्युमेंटरीमध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत त्याच्याशी मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही."

भारताकडून बीबीसीवर पक्षपातीचा आरोप 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही बीबीसीच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करत ही डॉक्युमेंटरी पूर्णपणे पक्षपाती असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) च्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाला प्रचाराचा एक भाग असल्याचं संबोधलं. अशा चित्रपटाचे उदात्तीकरण करू शकत नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं की बीबीसीचा पंतप्रधानांवरील माहितीपट अपप्रचार, पक्षपाती आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवतो आणि आम्हाला माहित नाही की त्यामागील अजेंडा काय आहे?

काय आहे प्रकरण? 

BBC ने 2002 सालच्या गुजरात दंगलीच्या वेळी (Godhra Riot) त्यावेळचे मुख्यमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला लक्ष्य करणारी, त्यावर टीका करणारी "India: The Modi Question" ही दोन भागांची मालिका प्रसारित केली आहे. या डॉक्युमेंटरीवर अनेक स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर ती निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आली.

भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनी या मालिकेचा निषेध केला. बीबीसीने एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत अशा प्रकारच्या नाराजीचा सुरू त्यांच्यातून उमटू लागला आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
Embed widget