एक्स्प्लोर

Farmers Protests | 'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे' म्हणत ट्रॉली टाइम्स बनणार शेतकरी आंदोलनाचा आवाज

Farmers Protests | शुक्रवारी 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्रकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन झालं. हिंदी आणि पंजाबी भाषेत प्रकाशीत होणारं हे वृत्तपत्र शेतकरी आंदोलनाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करणार आहे.

नवी दिल्ली: सिंघु बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक्टरच्या हजारो ट्रॉल्यांची रांग दिसते. टिकरी बॉर्डरवरही हीच परिस्थिती आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांची मतं आता या हजारो ट्रॉल्यांपर्यंत पोहचण्यासाठी 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याचा पहिला अंक प्रकाशीत झाला.

प्रत्येक ट्रॉलीपर्यंत आंदोलनाचा उद्देश पोहचला पाहिजे तसेच अशा प्रकारचं वृत्तपत्र सुरु करण्याची कल्पनाही एका ट्रॉलीमध्येच सूचल्यानं या वृत्तपत्राचं नाव 'ट्रॉली टाइम्स' असं ठेवण्यात आलंय. सध्या हे वृत्तपत्र आठवड्यातून दोनदा प्रकाशीत करण्यात येणार आहे.

'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे' या वृत्तपत्रकांच्या लीड स्टोरीचे शिर्षक आहे 'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे'. चार पानांचे हे वृत्तपत्र हिंदी आणि पंजाबी भाषेतून प्रकाशीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तपत्रात कविता आणि कार्टून्सना देखील स्थान देण्यात आलंय. 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्राची सुरुवात करण्याची कल्पना सुरमीत मावी यांची आहे. सुरमीत मावी हे व्यवसायाने कथाकार आहेत आणि चित्रपटांसाठी स्क्रिप्टही लिहतात. त्यांनी सांगितलं की, "वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज देशातील लोकशाही धोक्यात येत असताना हे वृत्तपत्र क्रांती करेल. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याशी जोडणार आहोत, आणि एकत्रित लढणार आहोत."

शेतकऱ्यांचा आवाज बनणार शेतकरी आंदोलनाच्या बातम्या करताना काही माध्यमांकडून जाणीवपुर्वक देशातील नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे. अशावेळी या आंदोलनाची सत्य परिस्थिती काय आहे, पुढचं धोरण काय आहे याची माहिती शेतकरी आणि नागरिकांना देणं गरजेचं असल्याचं या वृत्तपत्राच्या टीमकडून सांगण्यात येतंय. हे वृत्तपत्र या शेतकरी आंदोलनाचा आवाज बनेल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.

या वृत्तपत्राच्या पहिल्या अकांच्या 20 हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. याचं नियोजन करण्यासाठी 20 लोकांची एक टीम तयार करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bala Nandgaonkar Sewri : जनतेला राज ठाकरे आणि माझ्यावर विश्वास त्यामुळे त्यांचा आधीच निर्णय झालायMarathwada Voting : मराठवाड्यात मतदानाची तयारी; लढतीत रंगतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6:30 AM :20 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:00 AM : 20 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget