एक्स्प्लोर

Electric Vehicles : टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्समध्ये TPG ग्रुपची 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक

ही गुंतवणूक येत्या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सेगमेंटसाठी TML EVCo या नावाने नवीन युनिट बनवलं आहे. 

मुंबई : प्रायव्हेट एन्टिटी ग्रुप असलेला TPG ग्रुप आणि अबुधाबीच्या ADQ ग्रुपकडून टाटा कंपनीच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक येत्या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सेगमेंटसाठी TML EVCo या नावाने नवीन युनिट बनवलं आहे. 

या गुंतवणुकीतील पहिला टप्पा हा पुढच्या मार्चमध्ये पूर्ण होईल अशी माहिती कंपनीच्या वतीनं देण्यात आली आहे. TPG ग्रुपला या गुंवतणुकीच्या माध्यमातून 11 ते 15 टक्के भागिदारी मिळणार आहे. 

टाटा मोटर्सटचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की, "देशातील इलेक्ट्रिक व्हेईकलला चालना देण्यासाठी टाटा मोटर्स प्रयत्न करत आहे. या प्रवासात आता टीजीपी ग्रुपचे सहकार्य मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. केंद्र सरकारने . इलेक्ट्रिक व्हेईकल्सला चालना देण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून 2030 पर्यंत 30 टक्के ईव्ही गाड्या रस्त्यावर आणण्याचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न टाटा मोटर्सचा आहे."

पर्यावरण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक व्हेईकल्सला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सला चालना देण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. एप्रिल 2021 मध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडून पुढील तीन वर्षात तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्या माध्यमातून 2025 सालापर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक व्हेईकल्स तयार करण्याचे लक्ष्य आहे. किया मोटर्सकडून देखील 2024 पर्यंत नवे इलेक्ट्रिक व्हेईकल्स बाजारात आणण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget