एक्स्प्लोर
Tata Punch : 'टाटा पंच'; फक्त 21,000 रूपये भरा अन् बुक करा, तुमची ड्रीम कार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/f30431cc2bd29fe17241729811920e6b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tata Punch
1/10
![टाटा मोटर्स कंपनीने टाटा पंच ही नवी एसयूव्ही कार रिव्हील केली आहे. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/306ba48d8135e86cd07b969a0083f2dd1876c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटा मोटर्स कंपनीने टाटा पंच ही नवी एसयूव्ही कार रिव्हील केली आहे. (Photo Credit : tatamotors)
2/10
![आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही एसयूव्ही गाडीची बुकींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक ग्राहक या मायक्रो एसयूव्हीला 21,000 रूपये देऊन बुक करू शकतात. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/926bd38e57b1f4b4d877a5eda74b0a299a856.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही एसयूव्ही गाडीची बुकींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक ग्राहक या मायक्रो एसयूव्हीला 21,000 रूपये देऊन बुक करू शकतात. (Photo Credit : tatamotors)
3/10
![कंपनीने या एसयूव्हीमध्ये स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर ही गाडी थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते. या गाडीमध्ये तुम्हाल उत्तम मायलेज मिळेल. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/58776e3eddf6a3ac81c5240fb878c3cbbf827.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने या एसयूव्हीमध्ये स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर ही गाडी थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते. या गाडीमध्ये तुम्हाल उत्तम मायलेज मिळेल. (Photo Credit : tatamotors)
4/10
![टाटाच्या या एसयूव्ही गाडीला चार वेगवेगळे परसोना ट्रिम आहेत. यामध्ये प्योर, अॅडव्हेंचर, अकम्पलिश्ड आणि क्रिएटिव्ह या परसोनाचा समावेश होतो. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/8dd0983844c26bd0b7ff88af0477a449ffd80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटाच्या या एसयूव्ही गाडीला चार वेगवेगळे परसोना ट्रिम आहेत. यामध्ये प्योर, अॅडव्हेंचर, अकम्पलिश्ड आणि क्रिएटिव्ह या परसोनाचा समावेश होतो. (Photo Credit : tatamotors)
5/10
![टाटा पंच या गाडीची निर्मीती पुण्यामध्ये स्थित असलेल्या प्लांटमध्ये झाली आहे. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/0240c845863574ce78cdc89b1393ac25fa42b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटा पंच या गाडीची निर्मीती पुण्यामध्ये स्थित असलेल्या प्लांटमध्ये झाली आहे. (Photo Credit : tatamotors)
6/10
![कंपनीने टाटा पंच या गाडीला फक्त एका इंजिनचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे 3 लिटर युक्त नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा वापर केला आहे. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/c7b9ab92feaaa512e1cbb30e5289640f92d22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने टाटा पंच या गाडीला फक्त एका इंजिनचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे 3 लिटर युक्त नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा वापर केला आहे. (Photo Credit : tatamotors)
7/10
![गाडीचे इंजिन 5 स्पिड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससोबत येते. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/557d3f6ae870a601db001f9c8ad42142fb64c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाडीचे इंजिन 5 स्पिड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससोबत येते. (Photo Credit : tatamotors)
8/10
![टाटा पंचची लांबी 3,827mm रुंदी 1,742mm आहे. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/d0a5b55e960a859671f89bf6c59272bc0b7c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटा पंचची लांबी 3,827mm रुंदी 1,742mm आहे. (Photo Credit : tatamotors)
9/10
![टाटाच्या या गाडीमध्ये 90 डिग्री उघडणारा दरवाजा देखील आहे. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/2061ce71558ffc99c1ad19fe7577b0c06c322.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटाच्या या गाडीमध्ये 90 डिग्री उघडणारा दरवाजा देखील आहे. (Photo Credit : tatamotors)
10/10
![हरमन ऑडिओ सिस्टिम, 4 स्पिकर, इलेक्ट्रीक अॅडजेस्टेबल मिरर, रेअर पावर व्हिंडो, फॉलो मी हॅंडलॅम्प, USB चार्जिंग सॉकेट,फुल व्हील कवर इत्यादी फिचर्स आहेत. (Photo Credit : tatamotors)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/045785e9fdd9647f663f88dec4c53b1e88c87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरमन ऑडिओ सिस्टिम, 4 स्पिकर, इलेक्ट्रीक अॅडजेस्टेबल मिरर, रेअर पावर व्हिंडो, फॉलो मी हॅंडलॅम्प, USB चार्जिंग सॉकेट,फुल व्हील कवर इत्यादी फिचर्स आहेत. (Photo Credit : tatamotors)
Published at : 05 Oct 2021 10:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)