एक्स्प्लोर

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटांवर छापा : सुब्रमण्यम स्वामी

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अजब वक्यव्य केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटेवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापावा, असा अजब सल्ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. इंडोनेशियातील नोटांवर गणपतीचे फोटो असल्याच्या प्रश्नावर बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं की, भारतीय नोटांवरही लक्ष्मीचा फोटो असायला हवा. गणपती विघ्नहर्ता आहे, मात्र आज भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटेवर असणे गरजेचं आहे. यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचीही गरज नाही. मात्र नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापण्याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. देशाची अर्थव्यवस्था गेल्या 42 वर्षात एवढी खालावली नव्हती. जीडीपी दर 2019-20 मध्ये 7 टक्क्यांवर राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सहा महिन्यानंतर जीडीपी वाढीचा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आला, तो 11 वर्षाचा नीचांकी आहे.

मध्य प्रदेशच्या खंडवा येथे स्वामी विवेकानंद यांच्यावरील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय नसून, लोकसंख्येचा उत्पादकता म्हणून वापर करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं.

हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे. दोघांचे वंशजही एकच आहेत, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. आपले वंशज एकच असल्याचं इंडोनेशियाचे मुस्लीम मान्य करतात, मात्र भारतातील मुस्लीम ते मान्य करत नाहीत. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी इंडोनेशियात नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आल्याचा दाखला दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापलेNitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 20 November 2024Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Embed widget