एक्स्प्लोर

ट्रेनसमोर सेल्फी घेताना अपघात नव्हे, 'तो' निव्वळ प्रँक व्हिडिओ

तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे.

हैदराबाद : वेगाने धडधडत येणाऱ्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना इंजिनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत आहे? तो व्हिडिओ पाहून अनेक जणांची झोप उडाली असेल, तर कोण त्याच्या काळजीपोटी तळमळत असेल. इतरांचा थरकाप उडवणारा तरुण स्वतः मात्र शांत चित्ताने झोपला आहे. कहानी में ट्विस्ट म्हणावा अशी काहीशी परिस्थिती आहे. तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे. कारण 'तो' व्हिडिओ म्हणजे निव्वळ एक प्रँक व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

ट्रेनसमोर धोकादायक सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट

  तो संपूर्ण व्हिडिओ बनावट असून शिवाला कधी ट्रेनने उडवलंच नाही, इतकंच काय, तो साधा रेल्वे ट्रॅकजवळही उभा राहिला नाही, असं समजतं. एबीएन तेलुगू नावाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने शिवा आणि त्याचे मित्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहून हसत-खिदळत असल्याचं दाखवलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर शिवा परागंदा झाला होता. ट्रेनच्या धडकेत शिवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असं म्हटलं जात होतं. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचं आता समोर आलं आहे. व्हिडिओमध्ये काय 'दिसतं'? एमएमटीएस ट्रेन येत असताना ट्रॅकच्या शेजारी शिवा उभा होता. स्मार्टफोन हातात घेऊन कॅमेरात बघून तो हसत होता, तर उजव्या हाताने ट्रेनकडे बोट दाखवत होता. मागून ट्रेन येत होती आणि त्याला सावध करण्यासाठी लोको पायलट सातत्याने हॉर्न देत होता. मात्र तरीही शिवा तिथून बाजूला सरकला नाही. अखेर ट्रेन जवळ आली आणि त्याला धडक देऊन निघून गेली. त्याच्या जवळपास असणाऱ्यांचे चित्कार आणि गडबड व्हिडिओमध्ये ऐकू येतात. व्हिडिओमध्ये त्याला धडक बसतानाची दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात. शिवाचा कथित बनावट व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget