एक्स्प्लोर

Terrorist attack in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला; दोन चकमकीत 6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद

यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Terrorist attack in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंजकोट भागातील ग्लुटी गावात लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या गोळीबारादरम्यान सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. 

आज पहाटे 3.50 वाजता ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. याबाबत लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला

यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कराने दहशतवादविरोधी अभियान सुरू केले. यावेळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील फ्रिसल चिन्निगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली.

जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच अनेक दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी 27 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह, भदरवाह सेक्टरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. गेल्या महिन्यात, 9 जूनच्या संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खड्ड्यात पडली, त्यात किमान नऊ जण ठार आणि 33 जण जखमी झाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget