एक्स्प्लोर

TN Coronavirus Guidelines: तमिळनाडूमध्येही 10 एप्रिलपासून कडक निर्बंध, IPL प्रेक्षकांशिवाय होणार, काय सुरु काय बंद?

कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने तमिळनाडू सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचे जाहीर केले आहे.या निर्बंधांची 10 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

चेन्नई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरु झाला असून दुसर्‍या लाटेचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने गुरुवारी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन निर्बंध घातले आहे. लोकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्याने संसर्ग वाढल्याचं सरकारने म्हटलं आहे. हे नियम 10 एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात येणार आहेत.

काय आहेत नवीन निर्बंध?

  • सण आणि धार्मिक मेळाव्यांना बंदी.
  • चेन्नईतील कोयम्बेडू बाजार संकुलात किरकोळ फळ आणि भाजीपालाची दुकानेही बंद ठेवावी लागणार.
  • चेन्नईतील एमटीसी बसेससह राज्यभरातील सरकारी आणि खासगी बसमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास प्रतिबंध.
  • तसेच, पुडुचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आंतरराज्यीय बसेसमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • केवळ 50 टक्के ग्राहकांना भाजीपालाची दुकाने, किराणा दुकान, शॉपिंग मॉल्स आणि मोठ्या दागिन्यांसह कपडांच्या शोरूमसह सर्व शोरूममध्ये परवानगी असेल. रात्री 11 वाजेपर्यंत ही दुकाने उघडी ठेवण्याची सवलत आहे.
  • रेस्टॉरंट्स आणि चहाच्या दुकानांमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत 50 टक्के ग्राहकांना बसण्याची परवानगी असून पार्सल सेवांनाही परवानगी देण्यात आली आहे.
  • प्राणी संग्रहालय, मनोरंजन क्लब, उद्याने, संग्रहालये, मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृह आणि शॉपिंग मॉल्समध्ये केवळ 50 टक्के लोकांना परवानगी.
  • केवळ 100 लोकांना लग्न सोहळा आणि अंत्यसंस्कारात सहभागी होता येणार.
  • सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, करमणूक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात 200 लोकांनाच परवानगी दिली जाईल.
  • क्रीडा स्टेडियममध्ये, प्रेक्षकांशिवाय क्रीडा स्पर्धा घेण्याची परवानगी तर जलतरण तलावांमध्ये, केवळ क्रीडा प्रशिक्षणांना परवानगी दिली जाईल.
  • प्रदर्शन हॉलमध्ये केवळ व्यवसायापासून ते व्यवसाय इव्हेंटसाठी परवानगी असेल.
  • सर्व पूजास्थळांमध्ये भाविकांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी असेल परंतु, सण-उत्सव व धार्मिक मेळाव्यासाठी परवानगी नाही.
  • टीव्ही आणि चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी दिली जाईल. परंतु, व्यवस्थापनाने हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व सहभागींनी आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आणि कोविड 19 लसीकरण केले आहे.
  • ऑटोरिक्षात दोनच प्रवासी प्रवास करू शकतात, तर कॉल टॅक्सीमध्ये केवळ तीन व्यक्तींना परवानगी असेल.
  • इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी ई-पास सिस्टम सुरू राहील.
  • आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवांवर काही विशिष्ट मार्गांशिवाय बंदी कायम राहील. कंटेमेंन्ट झोनमध्ये पूर्ण लॉकडाउन चालूच राहणार.

देशात कोरोना वाढतोय

महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोविड 19 प्रकरणे वाढत असल्याचंही या निवेदनात म्हटले आहे. तामिळनाडूमध्येही काही जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम, उत्सव, सभा इत्यादींमुळे आणि सार्वजनिक ठिकाणी शारिरीक अंतर राखण्यात आणि मास्क न घातल्यामुळे हे संक्रमण वाढत असल्याचे सांगितले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Embed widget