एक्स्प्लोर

टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी, 12 तासांपेक्षा कमी वेळात प्रवास पूर्ण

मुंबई : दिल्ली-मुंबई दरम्यान धावणाऱ्या हायस्पीड टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. टॅल्गोने दिल्ली-मुंबई हे अंतर 12 तासांपेक्षाही कमी वेळात पार केलं. अंतिम चाचणीवेळी टॅल्गोचा वेग ताशी 150 किलोमीटर ठेवण्यात आला होता.   स्पॅनिश टॅल्गो ट्रेन शुक्रवारी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी दिल्लीतून निघाली होती. 12 तासांपेक्षा कमी वेळात पोहोचल्याने दिल्ली-मुंबई प्रवास 4 तासांनी कमी करण्यात टॅल्गोला यश आलं. यापूर्वी 6 वेळा टॅल्गोची चाचणी घेण्यात आली. शनिवारी 9 डब्यांची टॅल्गो 11 तास 49 मिनिटांत मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली.   हायस्पीड टॅल्गो ट्रेनचा उद्देश दिल्ली-मुंबईमधील 1384 किमी अंतर कमी वेळात पार करणे हा आहे. सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसला हेच अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा वेळ लागतो. टॅल्गोची अंतिम चाचणी पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांना लवकरच दिल्ली-मुंबई अंतर रेल्वेने कमी वेळात पार करता येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'मुख्यमंत्री मोहन भागवतांशी चर्चा करणार', MOA अध्यक्ष होताच अजित पवारांची जीभ घसरली?
Maharashtra Politics: महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर Ajit Pawar यांची एकहाती सत्ता, अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Jobs Crisis: 'माझ्याकडे १५ लाख कोटी आहेत, पण काम करणारे नाहीत', Nitin Gadkari यांची खंत
Maharashtra Politics: 'बंडखोरीवेळी दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो'; आमदार Balaji Kalyankar यांची कबुली
Shinde Camp Scoop: 'आमदार Balaji Kalyankar हॉटेलवरून उडी मारणार होते', Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
Embed widget