एक्स्प्लोर

गुजरातचा एक्झिट पोल: दक्षिण गुजरातमध्ये कमळ फुलणार

गुजरात विधानसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल- दक्षिण गुजरातचा कौल कुणाला?

गांधीनगर: गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. दक्षिण गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 35 जागांपैकी 24, तर काँग्रेसला 11 जागा मिळण्याची चिन्हं आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे. दक्षिण गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला मतांची किती टक्केवारी? दक्षिण गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 52 टक्के, काँग्रेसला 40 टक्के, तर इतरांना 8 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? दक्षिण गुजरातमध्ये भाजपला 21 ते 27, काँग्रेसला 9 ते 13, तर इतरांना 0 किंवा 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला सरासरी 24, काँग्रेसला 11 जागा मिळण्याची चिन्हं आहेत. इतर किंवा अपक्षांना दक्षिण गुजरातमध्ये खातं उघडता येणार नसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. भाजप काँग्रेसपेक्षा खूपच पुढे आहे, मात्र 2012 मधील विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत भाजपला चार जागांवर नुकसान झाल्याचं दिसत आहे. सुरतमधील व्यापाऱ्यांच्या नाराजीचा निकालावर परिणाम होण्याची चिन्हं आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 जिल्ह्यांमधील 93 जागांचं मतदान झालं. गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं. दक्षिण गुजरातचा कौल कुणाला? दक्षिण गुजरातमध्ये एकूण जागा - 35 जागा आहेत. भाजप 52 टक्के, काँग्रेस 40 टक्के आणि इतर 8 टक्के मतांचा अंदाज भाजप 24, काँग्रेस 11 आणि इतर 0 जागांचा अंदाज #ABPExitPoll – गुजरातचा एक्झिट पोल एकूण जागा 182
    • भाजप - 117
    • काँग्रेस – 64
  • अन्य – 1
South Gujrat Exit Poll (1) South Gujrat Exit Poll (2) South Gujrat Exit Poll (3) गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे सुपरफास्ट निकाल तुम्ही 18 तारखेला एबीपी माझावर पाहू शकाल.

संबंधित बातम्या

गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल

गुजरातचा एक्झिट पोल: सौराष्ट्र-कच्छचा कौल कुणाला?

गुजरातचा एक्झिट पोल: सौराष्ट्र-कच्छचा कौल कुणाला?

गुजरातचा एक्झिट पोल: दक्षिण गुजरातचा कौल कुणाला?

गुजरातचा एक्झिट पोल: मध्य गुजरातचा कौल कुणाला?

गुजरातचा एक्झिट पोल: उत्तर गुजरातमध्ये भाजप मोठा पक्ष

हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
Embed widget