एक्स्प्लोर

2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद नाही, सूत्रांची माहिती

रिझर्व बँकेनं 5 महिन्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याच्या बातम्या पसरत आहे. मात्र 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झालेली नाही, तर कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नवी दिल्ली : रिझर्व बँकेनं 5 महिन्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याच्या बातम्या पसरत आहे. मात्र 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झालेली नाही, तर कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे 500 च्या नोटांची छपाई अधिक प्रमाणात सुरु आहे.200 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच बाजारात आणण्याचा प्रयत्न रिझर्व बँकेचा आहे. त्यासाठी 2 हजारांच्या नोटांची छपाई कमी झाल्याचं बोललं जातंय. ‘हिंदुस्थान टाईम्स' आणि ‘द क्विंट'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. या वृत्तानुसार, सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, रिझर्व बँकेने पाच महिन्यांपूर्वीच त्याची छपाई बंद केली होती. पण छपाई पूर्णपणे बंद करण्यात आली नसून, त्याचं प्रमाण कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागणीनुसारच 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात येत असल्याचं सूत्रांनी दिली. तर 200 रुपयांच्या नोटांबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात येत नाही आहे. संबंधित बातम्या रिझर्व बँकेकडून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद आरबीआय लवकरच 200 रुपयांची नोट आणणार? 200 रुपयांची नोट कशी असेल? सोशल मीडियावर फोटो व्हायरल !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार

1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन

Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget