एक्स्प्लोर

जीएसटीनंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा?

मुंबई : सरकारने 1 जुलैपासून देशात जीएसटी लागू करण्याची जोरदार तयारी केली असली तरी नवी कर प्रणाली लागू झाल्याने सुरुवातीला काही वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. डीलर्स सध्या स्टॉक संपवण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतर काही वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जीएसटीनंतर कर प्रणाली कशी असेल, याबाबत व्यापाऱ्यांमध्येच अजून संभ्रम आहे. जीएसटीनंतर कर प्रणाली ही संगणकीकृत असेल, असं सरकारने अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. औषधांचा तुटवडा जाणवणार? देशभरातील औषध विक्रेते सध्या स्टॉक संपवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवीन औषधांची ऑर्डर दिल्या जात नाहीयेत. दुसरीकडे औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांवर भरघोस सूट दिली जात आहे. पण औषधविक्रेते स्टॉक खरेदी करत नसल्याने सुरुवातीला औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. जीएसटी लागू झाल्यानंतर औषधांवर कमी कर असेल. त्यामुळे आत्ताच स्टॉक खरेदी करुन ठेवल्यास त्याचा तोटा होईल, असं औषधविक्रेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल असल्याने परिस्थिती सामान्य होण्यासाठी सुरुवातीचे काही आठवडे वेळ लागू शकतो, असं सरकारनेही सांगितलं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू शकतो. सध्याच्या तुलनेत जीएसटीनंतर 81 टक्के जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील, असा दावा सरकारने केला आहे. त्यामुळे सध्याच्या किंमतीतील वस्तूंची ऑर्डर देणं व्यापारी टाळत आहेत. संबंधित बातम्या :

GST : 1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुमच्या-आमच्या जीवनावर काय परिणाम?

जीएसटीनंतर या वस्तू स्वस्त, तुमचे पैसे कुठे वाचणार?

जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
India Song In Pakistan : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget