एक्स्प्लोर

Shravan 2020 | पाच ज्योतिर्लिंगांमध्ये आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; उत्तरेकडील राज्यांत भगवान शंकराचा जयघोष

आजपासून उत्तर भारतात भगवान शंकराला समर्पित असणाऱ्या पवित्र श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. हा महिना हिंदू धर्मातील पवित्र महिना समजला जातो.

नवी दिल्ली : भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित करण्यात येतो. हा महिना हिंदू धर्मातील पवित्र महिना असून आजपासून याला उत्तर भारतात सुरुवात होत आहे. आपल्याकडे (महाराष्ट्रात) पंचाग प्रतिपदा ते अमावस्या असा श्रावन महिना असतो तर उत्तरेकडे प्रतिपदा ते पौर्णिमा असा श्रावण महिना साजरा करतात. त्यामुळे आपल्यापेक्षा 15 दिवस आधी श्रावण महिना उत्तर भारतात सुरु होतो.

उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील आजचा पहिला सोमवार. कोरोनाच्या प्रादुर्भावातही शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं कठिण काम असणार आहे. असं असलं तरिही हा श्रावण महिना 12 ज्योतिर्लिंगांसाठी नाहीतर फक्त पाच ज्योतिर्लिंगांसाठी आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. उरलेल्या सात ज्योतिर्लिंगांसाठी 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होणार आहे.

श्रावण महिना 6 जुलैला सुरू होणार असून 3 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची पूजा, प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात शिवभक्त कावड यात्रा देखील सुरू करतात. यावेळी श्रावण महिन्यात शुभ योग असल्याचे सांगितले जात आहे. कावड यात्री या महिन्यात पायी शिवमंदिरात जाऊन महादेवाला जलाभिषेक करतात. श्रावण महिन्यात काशीमधील मंदिरांमध्ये खास तयारी केली जाते. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने यावर विरजन पडण्याची शक्यता आहे.

देशात उत्तर, मध्य आणि पूर्व राज्यांमध्ये पौर्णिमेनंतर नव्या हिंदी महिन्यांना सुरुवात होते. याला पौर्णिमांत महिना असं म्हटलं जातं. मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांचा यामध्ये समावेश होतो. या राज्यांमध्ये आजपासून श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात आमावस्याच्या पुढच्या दिवसापासूनच नवा महिना सुरु होतो. याला अमंत महिना असं संबोधलं जातं. यामुळेच दरवर्षी गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूसह दक्षिण भारतात 15 दिवसांनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. या राज्यांमध्ये 7 ज्योतिर्लिंग येतात. येथे 21 जुलैपासून श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे.

श्रावण महिन्याचं महत्व

श्रावण हा श्रवणभक्तीचा महिना होय. श्रावणात अनेक शिवमंदिरांमध्ये कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलेले असते. श्रावणी सोमवारी हमखास या शिवमंदिरांमधून कीर्तने होतात. 'हरी हरा भेद काही करू नका वाद' ही संतांची धारणा आहे. 'शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या माथी' असे संतांनी म्हटले आहे. श्रावणात वारकरी कीर्तन आणि हरदासी कीर्तन हमखास ऐकायला मिळाले इतकेच नव्हे तर पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, हरिविजय, जैमिनी अश्वमेध, काशीखंड आदी ग्रंथांचे वाचनाही घरोघरी होते. या ग्रंथांच्या वाचनाला 'पोथी लावणे', 'पोथी सांगणे' असे म्हणतात.

इतर बातम्या : 

Shravan | हिंदुंचा पवित्र श्रावण महिन्याला आजपासून उत्तर भारतात सुरुवात

सरकारने आदेश दिल्यास साई मंदिर खुलं करण्यास साई संस्थान सज्ज 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Embed widget