एक्स्प्लोर

सरकारने आदेश दिल्यास साई मंदिर खुलं करण्यास साई संस्थान सज्ज

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साई संस्थानकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे या सारख्या आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या आहेत.

शिर्डी : जवळपास साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साई संस्थानने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. राज्य शासनाची अनुमती येताच भाविकांच्या सुरक्षेचे सगळे नियम पाळून भक्तांसाठी दर्शन सुरू करता येईल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. शिर्डीत रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाल्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधताना डोंगरे बोलत होते.

सुरूवातीच्या काळात तासाभरात 300 ते 350 म्हणजे प्रत्येक मिनिटाला चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतील. ठराविक वेळेनंतर दर्शनरांगा, रेलिंग सॅनेटाईज करावे लागणार आहेत. त्यामुळे दर्शनाचा कालावधी जवळपास 10 तासांचा असेल. तीन ते साडेतीन हजार भाविक दिवसभरात दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था संस्थानने केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे या सारख्या आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. तसेच पासधारक भाविकांना टाईम दर्शनाच्या माध्यमातून नियोजनबद्ध दर्शन देता येईल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली आहे.

दरम्यान आज साई मंदिर बंद असल्याने संस्थानच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आल. गुरूपोर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने देशभरातील भाविकांना जवळच्या रक्तपेढीत रक्तदान करण्याच आवाहन करण्यात आलं. तर शिर्डीतही आज रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांनी रक्तदान करत आपली गुरुभक्ती रक्तदानातून प्रकट केली आहे.

रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याचं आवाहनही साई संस्थानने केलं आहे. साईंच्या झोळीत यावेळी रक्ताचं दान केल्याने आम्हाला आनंद होत असल्याची भावना रक्तदात्यांनी बोलून दाखवली.

Guru Purnima 2020 | कोरोनामुळे स्वामी समर्थ मंदिरात शुकशुकाट

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget