एक्स्प्लोर

Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar Reaction : देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अखंड चिंता करणारा, अत्यंत शक्तीमान लष्करातील अधिकाऱ्याला आपण मुकलो.  याचं प्रचंड दुख आहे असं देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार म्हणाले. 

मुंबई : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला, पण जे काही घडलं ती देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे असं देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार म्हणाले. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 

देशाचे माजी संरक्षणमंत्री शदर पवार म्हणाले की, "जनरल बिपीन रावत यांच्याशी  संवाद साधण्याची जबाबदारी मलाही मिळाली. सीमेवर जे घडलं होतं, त्याबाबत मला आणि ए के अँटोनी यांना रावत यांनी योग्य ब्रीफिंग केलं होतं. देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अखंड चिंता करणारा, अत्यंत शक्तीमान लष्करातील अधिकाऱ्याला आपण मुकलो.  याचं प्रचंड दुख आहे."

देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब
या घटनेची चौकशी होईल, अपघात कसा झाला ते समोर येईल असंही शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "हेलिकॉप्टर वापरलं ते उच्च दर्जाचं होतं, आता मानवी चूक होऊ शकते का हे आपण इथे  बसून सांगू शकत नाही. पण जे घडलं ते  देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे."

सैन्याच्या मनोधैर्यावर परिणाम नाही
शरद पवार म्हणाले की, बिपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे सैन्याला साहजिकच धक्का बसेल, पण त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही. देशाचा जवान देशाच्या रक्षणासाठी कायम उभा असेल." 

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. बिपीन रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही, सच्चा देशभक्ताला सलाम! असं ते म्हणाले.   

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jyoti Waghmare : महिला आरक्षण नामंजूर झालं आणि दिल्लीत पावसाला सुरुवात, मला वाटलं निसर्ग अश्रू ढाळतोय : डॉ. ज्योती वाघमारे
महिला आरक्षण नामंजूर झालं आणि दिल्लीत पावसाला सुरुवात, मला वाटलं निसर्ग अश्रू ढाळतोय : डॉ. ज्योती वाघमारे
लोकशाहीचा मोठा विजय! इंडिया आघाडीनं मोदी सरकारचा डाव हाणून पाडला, महिला आरक्षण विधेयकावरुन हर्षवर्धन सपकाळांचा प्रहार
लोकशाहीचा मोठा विजय! इंडिया आघाडीनं मोदी सरकारचा डाव हाणून पाडला, महिला आरक्षण विधेयकावरुन हर्षवर्धन सपकाळांचा प्रहार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अहंकार संपुष्टात, सरकारची उलटगणती सुरु, महिला आरक्षण विधेयकावरुन केजरीवालांचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अहंकार संपुष्टात, सरकारची उलटगणती सुरु, महिला आरक्षण विधेयकावरुन केजरीवालांचा हल्लाबोल
Amit Shah : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget