एक्स्प्लोर

Russian Scientist Death : कोरोनाची लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाला संपवलं, बेल्टने गळा आवळून घेतला जीव  

Russian Scientist Death : कोरोनाची लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची बेल्टने गळा आवळून हत्या केली आहे.  

Russian Scientist Death : रशियन शास्त्रज्ञाची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आंद्रे बोटीकोव्ह (Andrey Botikov) असे हत्या झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही ही लस तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी आंद्रे बोटीकोव्ह हे एक  होते. बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (2 मार्च) त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. 

बोटीकोव्ह हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांना लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. 2020 मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव्ह एक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते मॉस्को येथील घरी आराम करत असताना आरोपी त्यांच्या घरी आला. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संशयतीत आरोपीने आंद्रे बोटीकोव्ह यांची गळा आवळून हत्या केली. या आरोपीने कौटुंबिक वादातून आंद्रे यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

 रशियन वृत्तसंस्थेने TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, 47 वर्षीय बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते.   गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना 2021 मध्ये 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्काराने कोविड लसीवरील कामाबद्दल सन्मानित केले होते. त्यामध्ये बोटीकोव्ह यांचा देखील समावेश होता. 
 
बोटीकोव्ह यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 29 वर्षीय तरुणाने किरकोळ वादात बोटीकोव्हचा बेल्टने गळा दाबून खून केला. घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात खटला दाखल करण्यात आला असून तो अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.    

महत्वाच्या बातम्या 

Belgian Mother : माता न तू वैरिणी! पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या करणारी आई, 16 वर्षानंतर मिळालं इच्छामरण 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
Rahul Gandhi : 'असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे...', 'अर्धनारीश्वर'चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
'असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे...', 'अर्धनारीश्वर'चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget