एक्स्प्लोर

Navjot singh sidhu : शरण येण्यास वेळ द्या, नवज्योत सिंह सिद्धू यांची सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती

नवज्योत सिंह सिद्धू यांनी प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी न्यायालयापुढे शरण येण्यासाठी वेळ देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

Road Rage Case: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू  (Navjot singh sidhu)  हे आज पटियाला न्यायालयात (Patiala court) हजर राहणार होते. मात्र, प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी न्यायालयापुढे शरण येण्यासाठी वेळ देण्याची विनंती सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सिद्धू यांनी एक आठवड्याचा वेळ देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यावर न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमण यांना सुनावणीसाठी विनंती केली आहे. सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, सिद्धू यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव शरण येण्यासाठी काही आठवड्यांची विनंती केली आहे.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत कोणत्याही खटल्याचा उल्लेख ऐकून घेण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत या प्रकरणावर 2 वाजता सुनावणी होऊ शकते. पटियाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनी पक्ष समर्थकांना दिलेल्या संदेशात सांगितले होते की, सिद्धू सकाळी 10 वाजता न्यायालयात पोहोचणार आहेत. पक्षाच्या समर्थकांना सकाळी 9.30 वाजता न्यायालयाच्या आवारात पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसरहून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पटियालाला पोहोचल्या आहेत. मात्र, अचानक सिद्धू यांनी शरण येण्यास वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता न्यायालय नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विनंतीवर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.   

प्रकरण नेमकं काय?

27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget