एक्स्प्लोर

Rahul Bajaj Death : पाच दशक बजाज ग्रुपचे चेअरमन, पद्मभूषण पुरस्कार, राहुल बजाज यांचा अल्पपरिचय 

Rahul Bajaj Death : प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे माजी चेअरमन राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. ते 83 वर्षाचे होते.

Rahul Bajaj Death : प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे माजी चेअरमन राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. ते 83 वर्षाचे होते. मागील दोन महिन्यापासून आजारी असल्यामुळे राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. वाढते वय आणि हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर शनिवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

राहुल बजाज यांनी वाहन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जवळपास पाच दशकांपर्यंत राहुल बजाज यांनी बजाज ग्रुपचे चेअरमनपद यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. वाहन क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत 2001 मध्ये भारत सरकारने राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.  विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला आव्हान देत 'बजाज ऑटो' (Bajaj) कंपनीला त्यांनी भारतातच नाही तर जगभरात पोहोचवलं.

जन्म - 
10 जून 1938 रोजी कोलकाता येथील एका मारवाडी कुटुंबात राहुल बजाज यांचा जन्म झाला. घरात व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे राहुल बजाज यांनीही उद्योगक्षेत्रात काम सुरु केलं. अल्पवधीत राहुल बजाज यांनी आपला ठसा उमटवला.  

शिक्षण - 
राहुल बजाज यांचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळामधून झाले. बजाज यांनी  दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स ) ही पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास केला. 1964 साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील  (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.

विवाह - 
1961 साली रुपा घोलप या महाराष्ट्रीय तरुणीसोबत राहुल बजाज यांचा विवाह झाला.  राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं त्यांना आहेत.  राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. 

राहुल बजाज हे 1965 साली बजाज ग्रुपचे चेअरमन झाले. 

1972 मध्ये 'बजाज ऑटो'ची सूत्रे हाती घेतली.

2005 साली ते चेअरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक झाले. 

राहुल बजाज हे 2006 ते 2010 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून होते.  

2016 च्या फोर्ब्ज मासिकात जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज 722 व्या क्रमांकावर होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget