एक्स्प्लोर

Khel Ratna Award : ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रासह 12 खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार वितरण सोहळ्यात 12 खेलरत्न पुरस्कार, 35 अर्जुन पुरस्कार, 10 द्रोणाचार्य पुरस्कार आणि 5 जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिल्ली : क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार झालं. त्यामध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा, क्रिकेटपटू मिताली राज, सुनिल क्षेत्री, ममप्रीत सिंह यांच्यासह 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी एकूण 35 अर्जुन पुरस्कार, 10 द्रोणाचार्य पुरस्कार आणि 5 जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राष्ट्रीय खेळ पुरस्कारांने सन्मानित केलं जातं. 

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार: नीरज चोपड़ा (अॅथलेटिक्स), रवी कुमार दहिया (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा अॅथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बैडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बैडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी)

अर्जुन पुरस्कार: अरपिंदर सिंह (अॅथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (नेमबाजी), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), विरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पैरा एथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा नेमबाजी), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पॅरा तिरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य पुरस्कार-  लाइफ टाईम श्रेणी - टी. पी. ऑसेफ(अॅथलेटिक्स), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंह (हॉकी), आशान कुमार (कबड्डी), तपन कुमार पाणिग्रही (तैराकी)
नियमित श्रेणी: राधाकृष्णन नायर पी (अॅथलेटिक्स), संध्या गुरुंग(बॉक्सिंग), प्रीतम सिवाच (हॉकी), जय प्रकाश नौटियाल (पॅरा शूटिंग), सुब्रमण्यम रमन (टेबल टेनिस)

लाइफटाइम अचिव्हमेंटसाठी ध्यानचंद पुरस्कार - लेख केसी (बॉक्सिंग), अभिजीत कुंते (चेस), दविंदर सिंह गरचा (हॉकी), विकास कुमार (कबड्डी), सज्जन सिंह (कुस्ती)

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Baburao Chandere : बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुयAkash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोपABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Baburao Chandere : बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Embed widget